शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

विद्यापीठाच्या वाहनाला अपघात

By admin | Updated: October 9, 2015 01:55 IST

कोरची येथील महाविद्यालयात उत्तरपत्रिका नेऊन दिल्यानंतर गडचिरोलीकडे परत येत असताना कोरची-कुरखेडा दरम्यान बेडगाव ...

बेडगाव घाटावर पलटले : सुदैवाने जीवितहानी टळलीकोरची : कोरची येथील महाविद्यालयात उत्तरपत्रिका नेऊन दिल्यानंतर गडचिरोलीकडे परत येत असताना कोरची-कुरखेडा दरम्यान बेडगाव घाटावर वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर वाहन रस्त्यावरच पलटले. सदर अपघात बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला.विद्यापीठाच्या परीक्षा पुढील चार ते पाच दिवसांत सुरू होत आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका महाविद्यालयांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. एमएच ३३ जी १४१३ क्रमांकाचे वाहन धानोरा, मालेवाडा, कुरखेडा, कोरची येथील महाविद्यालयांना कोऱ्या उत्तरपत्रिका पोहोचून सदर वाहन परत येत असताना वाहनाला अपघात घडला. मात्र सुदैवाने चालक हेमंत सयाम याला काहीही झाले नाही. काही उत्तरपत्रिका अस्ताव्यस्त पडल्या होत्या. उत्तरपत्रिका उचलून व्यवस्थित वाहनामध्ये ठेवण्यात आल्या. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रणक डॉ. जगन्नाथ दडवे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर याबाबतची तक्रार बेडगाव पोलीस स्टेशनमध्ये केली, अशी माहिती दडवे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)