शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील उभ्या ट्रकांमुळे अपघाताचा धोका

By admin | Updated: August 22, 2016 02:17 IST

आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढली आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

रस्ते झाले अरूंद : आरटीओ व पोलिसांचे हात वरआरमोरी : आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढली आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. देसाईगंज मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ राहते. मात्र बर्डी टी-पार्इंट, महात्मा गांधी महाविद्यालयासमोरील पेट्रोल पंपाच्या परिसरात देसाईगंज मार्गावर दोन्ही बाजुला मोठ्या संख्येने ट्रक उभ्या केले जातात. तासणतास सदर वाहने अशीच उभी राहत असल्याने आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. या ठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यालगत असलेल्या भंडारा, गोंदिया यासह छत्तीसगड राज्यातून देसाईगंज, आरमोरीकडे दररोज अनेक ओव्हरलोड ट्रक येतात. जड वाहनाची वाहतूक करणाऱ्या या ट्रक आरमोरी येथील बर्डी टी-पार्इंट ते पेट्रोलपंपापर्यंत उभ्या केल्या जातात. रस्त्याच्या दोन्ही कडेला ट्रकांची मोठी रांग लागत असल्याने दुचाकी वाहनधारकांना मोठ्या जिकरीने येथून वाहने पुढे न्यावी लागतात. या साऱ्या गंभीर प्रकाराकडे उपप्रादेशिक परिवहन विभागासह पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर उभ्या करणाऱ्या ट्रक चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी आरमोरी शहरातील नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)