शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

वनश्री महाविद्यालयाच्या रासेयाे पथकाचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:33 IST

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी कुठेही थुंकण्याची सवय किती घातक आहे, याची जाणीव करून देण्यासाठी भारत सरकारकडून स्पिट फ्री इंडिया ...

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी कुठेही थुंकण्याची सवय किती घातक आहे, याची जाणीव करून देण्यासाठी भारत सरकारकडून स्पिट फ्री इंडिया हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात ज्या रासेयो पथकांनी नोंदणी केली त्यांना त्यांच्या महाविद्यालयाची स्वतंत्र लिंक तयार करून देण्यात आली होती. या लिंकवर एक चित्रफीत दाखवून त्यावर काही प्रश्न विचारले जात होते आणि त्यांची योग्य उत्तरे देऊन शपथ घेतल्यानंतर सहभागींना डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त होत होते. अशा प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या यशस्वी सहभागींची संख्या १०००, २०००, ३००० झाल्यानंतर अनुक्रमे कांस्य, रजत व सुवर्ण पदक तथा प्रमाणपत्र प्राप्त होणार होते. तसेच ५००० हून अधिक सहभागींना यात जोडल्यानंतर सर्वोच्च प्लॅटिनम मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येणार होते. त्यानुसार वनश्री महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांनी अभियान राबविले. २७ डिसेंबर २०२० पर्यंत ५,१२० लोकांना या अभियानाशी जोडण्याची किमया साधली. त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी यांना डिजिटल प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. यशाबद्दल संस्थाध्यक्ष बाबासाहेब भातकुलकर यांनी काैतुक केले.