शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रासंगिक करारातून एसटीने कमावले ७७ लाख

By admin | Updated: June 5, 2017 00:40 IST

लाल डब्बा म्हणून अनेक वेळा चेष्ठेचा विषय होत असलेल्या एसटी बसपुढे खासगी प्रवासी वाहनांचे आव्हान दिवसेंदिवस वाढतच आहे.

यंदाची लग्नसराई : चार महिन्यात गेल्यावर्षीपेक्षा जास्त उत्पन्नलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लाल डब्बा म्हणून अनेक वेळा चेष्ठेचा विषय होत असलेल्या एसटी बसपुढे खासगी प्रवासी वाहनांचे आव्हान दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकांकडे स्वत:च्या चारचाकी वाहनांची संख्याही वाढत आहे. असे असतानाही लग्नसराईसारख्या प्रसंगात एसटीच्या बसगाड्यांनाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात एसटी महामंडळाने ७७ लाख रुपये कमावले आहेत.अपघातविरहित सेवेत राज्यात अव्वल असणाऱ्या गडचिरोली एसटी विभागाअंतर्गत गडचिरोली, ब्रह्मपुरी (जि.चंद्रपूर) आणि अहेरी असे तीन आगार येतात. एकूण २६० बसेसकरिता सध्याच्या घडीला विभागात ५० वाहक आणि ४० चालकांची कमतरता आहे. तरीही लग्नसराई, शाळेची सहल किंवा निवडणूक यासारख्या प्रासंगिक करारासाठी एसटी महामंडळ विनातक्रार सेवा देत आहे. यामुळेच महामंडळाची विश्वासार्हता कायम आहे. विशेष म्हणजे अलिकडे महामंडळाच्या बसेसमधील स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी प्रासंगिक करारांमध्ये वाढ झाली आहे.गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात महामंडळाला प्रासंगिक करारातून ४३.६० लाखांचे उत्पन्न झाले होते. त्यात जानेवारी महिन्यात ८९ करारांमधून २० लाख ४४ हजार ७३३ रुपये, फेब्रुवारी महिन्यात ४६ करारांमधून ११ लाख १६ हजार रुपये, मार्च महिन्यात ८ करारांमधून ५ लाख ५२ हजार २२० रुपये आणि एप्रिल महिन्यात ३८ करारांमधून ६ लाख ६६ हजार ५३९ रुपये उत्पन्न मिळविले होते. यावर्षी त्याच कालावधीत प्रासंगिक करारातून ७७ लाख रुपये मिळाले आहेत. त्यात जानेवारी महिन्यात ८९ करारांमधून १३ लाख ४८ हजार ७१९ रुपये, फेब्रुवारीत ८३ करारांमधून ५७ लाख ४ हजार २७० रुपये, मार्च महिन्यात ७ करारांमधून १ लाख ६० हजार ९८२ रुपये तर एप्रिल महिन्यात २२ करारांमधून ४ लाख ८८ हजार १४८ रुपये एवढे उत्पन्न झाले आहे.महामंडळाच्या जुन्या ३ बाय २ सीटर बसगाड्या आता हद्दपार झाल्या आहेत. आता सर्व गाड्या २ बाय २ अशा ४८ आसणी आहेत. खासगी बसगाड्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी महामंडळाने केलेले हे परिवर्तन त्यांच्यासाठी फायद्याचे ठरत आहे.