शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शिबिरात ७० जणांनी स्वेच्छेने केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:19 IST

गडचिराेली : जिल्हा युवक काॅंग्रेसतर्फे १ सप्टेंबर राेजी बुधवारला स्थानिक कात्रटवार काॅम्प्लेक्समध्ये रक्तदान शिबिर आयाेजित करण्यात आले होते. ...

गडचिराेली : जिल्हा युवक काॅंग्रेसतर्फे १ सप्टेंबर राेजी बुधवारला स्थानिक कात्रटवार काॅम्प्लेक्समध्ये रक्तदान शिबिर आयाेजित करण्यात आले होते. या शिबिरात युकाॅंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह एकूण ७० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

याप्रसंगी काॅंग्रेसच्या आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, वामन सावसागडे, शंकर सालोटकर, नगरसेवक रमेश चौधरी, नंदू वाईलकर, रजनीकांत मोटघरे, दीपक मडके, कुसुम अलाम, ललित बरच्छा, रामदास टिपले, अर्चना जनगणवार, रोहिणी मसराम, माधुरी पोरेटी, मालू पुराम, सुनील डोग्रा, धर्मशीला सहारे हजर हाेते. यशस्वीतेसाठी प्रकाश सहारे, तेजस मडावी, अनिल कोठारे, राकेश रत्नावार, नितेश राठोड, प्रतीक बारशिंगे, योगेश नैताम, गौरव येनप्रेद्दीवार यांनी सहकार्य केले. युकाॅंचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर घेण्यात आले.