शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

७ लाख ६५ हजारांची दारू जप्त

By admin | Updated: October 9, 2016 01:46 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली...

कालिनगर व गडचिरोलीत धाडी : आष्टी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीची कारवाईगडचिरोली/आष्टी : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व आष्टी पोलीस ठाण्याच्या पथकाने गडचिरोली शहर व कालिनगर येथे धाड घालून ७ लाख ६५ लाख रूपयांची दारू शनिवारी दिवसभरात जप्त केली. गडचिरोली येथे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनात आठवडी बाजारात लता अनिल चापले हिच्याकडून देशी कंपनीच्या २० हजार रूपये किमतीच्या ४०० निपा, हनुमान वॉर्डातून दीपक रमेश भुरले याच्याकडून २७ हजार रूपये किमतीच्या ७३ विदेशी व १७५ देशी दारूच्या निपा जप्त करण्यात आल्या. सदर आरोपींविरूद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुनील इंगळे, पोलीस हलवादार बोरकर, कान्हुजी गुरनुले, प्रमोद वाळके, दुर्गा साखरे, वृषाली चव्हाण, प्रशांत पातकमवार यांनी पार पाडली.आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कालिनगर परिसरात चारचाकी वाहनाने अवैध दारूविक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आष्टी पोलिसांनी कालिनगर- गांधीनगर मार्गावर पाळत ठेवून ७ लाख १८ हजार रूपयांची दारू जप्त केली. या प्रकरणी आरोपी दिनेश सपन बई रा. कालिनगर याला अटक करण्यात आली. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदर घटना शनिवारी पहाटे ३ ते ७ वाजताच्या सुमारास घडली. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दामदेव मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, येलावार, गौरकार, पिंकू झाडे यांनी पार पाडली. आरमोरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता वैरागड डांबरी मार्गावरील वासाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून दुचाकीसह २९ हजार रूपये किमतीची मोहफुल दारू जप्त केली. या प्रकरणी आरोपी महेश रमेश कोल्हे, भाऊराव गंगाधर खोब्रागडे रा. आरमोरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्या आला. त्यांच्याकडून ४० लिटर मोहफुल दारू जप्त केली.