शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

साेमवारी ५५९ रुग्ण काेराेनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST

एकूण बाधितांची संख्या २२ हजार ४९६ एवढी झाली आहे. त्यापैकी १७ हजार ६६२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ...

एकूण बाधितांची संख्या २२ हजार ४९६ एवढी झाली आहे. त्यापैकी १७ हजार ६६२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ४ हजार ३८६ काेराेनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ४४८ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. ११ जणांच्या मृत्यूमध्ये मुलचेरा तालुक्यातील माेहुर्ली येथील ४८ वर्षीय महिला, धानाेरा तालुक्यातील माेहली येथील ५२ वर्षीय पुरुष, गडचिराेली तालुक्यातील कनेरी येथील ६५ वर्षीय महिला, कुरखेडा तालुक्यातील नान्ही येथील ६९ वर्षीय पुरुष, आरमाेरी तालुक्यातील वासाळा येथील ४६ वर्षीय पुरुष, धानाेरा येथील ७० वर्षीय महिला, गडचिराेली येथील ६५ वर्षीय महिला, देसाईगंज तालुक्यातील विसाेरा येथील ५८ वर्षीय पुरुष, आरमाेरी येथील २६ वर्षीय महिला, देसाईगंज येथील ४८ वर्षीय पुरुष, काेरची येथील ६५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

२३९ नवीन बाधितांमध्ये गडचिराेली तालुक्यातील १२७, अहेरी १३, आरमाेरी १४, भामरागड २, चामाेर्शी १४, धानाेरा ५, एटापल्ली ४, काेरची ३, कुरखेडा ४, मुलचेरा ४, सिराेंचा ३७ व देसाईगंज तालुक्यातील १२ जणांचा समावेश आहे. ५५९ काेराेनामुक्त झालेल्यांमध्ये गडचिराेली तालुक्यातील १७५, अहेरी ५१, आरमाेरी २४, भामरागड २९, चामाेर्शी ४०, धानाेरा २५, एटापल्ली ३१, मुलचेरा १२, सिराेंचा १४, काेरची २९, कुरखेडा ४८ व देसाईगंज तालुक्यातील ८१ जणांचा समावेश आहे.