शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

४ हजार ९८७ विद्यार्थी देणार नवोदयची परीक्षा

By admin | Updated: January 7, 2017 01:36 IST

जिल्ह्यात २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात ४ हजार ९८७ विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

जिल्हाभर २३ केंद्र : रविवारी परीक्षेचे आयोजन गडचिरोली : जिल्ह्यात २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात ४ हजार ९८७ विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी प्रवेश परीक्षा देणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील बाराही तालुक्यात २३ केंद्र देण्यात आले असून ८ जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजतापर्यंत ही परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती नवोदय विद्यालयाचे प्राचार्य कोटय्या, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी चव्हाण, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे यांनी दिली. चालू शैक्षणिक सत्रात ८ जानेवारी रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यावर्षी ४०० विद्यार्थ्यांची वाढ झाली असून ३२ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात पाच परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. तसेच अहेरीत तीन, गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, धानोरा, सिरोंचा तालुक्यात प्रत्येकी दोन तर एटापल्ली, देसाईगंज, कोरची, भामरागड व मूलचेरा तालुक्यात प्रत्येकी एक परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. यातील गडचिरोलीतील परीक्षा केंद्रावरून ८८२, आरमोरीत ४६०, कुरखेडात ३९२, धानोरात २८१, एटापल्लीत २०८, सिरोंचात २६५, अहेरी ४११, चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १ हजार १०९, कोरचीत २७०, भामरागड १४९ व मुलचेरा तालुक्यातून २४९ विद्यार्थी नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा देणार आहेत. नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी व बारावीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यात सर्वच शाळातील विद्यार्थी भाग घेतात.