शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठात २९ पदे रिक्त

By admin | Updated: October 17, 2015 02:03 IST

चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी सुरू करण्यात आलेल्या गडचिरोलीस्थित गोंडवाना विद्यापीठात एकूण २९ पदे रिक्त आहेत.

पदभरतीकडे दुर्लक्ष : प्रशासकीय कामकाजावर परिणामगडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी सुरू करण्यात आलेल्या गडचिरोलीस्थित गोंडवाना विद्यापीठात एकूण २९ पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यापीठाच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र घेण्यासाठी व इतर शैक्षणिक कामांसाठी वारंवार विद्यापीठात चकरा माराव्या लागत आहे.गोंडवाना विद्यापीठात वर्ग १ ते ४ ची एकूण १६४ पदे मंजूर आहेत. यापैकी सरळसेवा भरतीने १२९ व पदोन्नतीने १० असे एकूण १३५ पदे भरण्यात आली आहे. सध्य:स्थितीत गोंडवाना विद्यापीठात पदोन्नतीची २५ व सरळसेवेचे ४ असे एकूण २९ पदे रिक्त आहेत.गोंडवाना विद्यापीठात वर्ग १ ची उपकुलसचिवाचे एक पद, सहाय्यक कुलसचिवाचे दोन पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची अधीक्षकांची दोन पदे रिक्त आहेत. वर्ग ३ मधील निवडश्रेणी लिपीक सहा, उच्च श्रेणी लिपीक आठ, निम्म श्रेणी लिपीक सहा पदे रिक्त आहेत. वर्ग १ व २ ची पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्याला अनेक टेबलावरील कार्यभार सांभाळावा लागत आहे. आस्थापनेसह विविध विभागात अनेक प्रस्तावांच्या फाईल शेकडोच्या संख्येने जमा झाल्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विहीत कालावधीत विद्यापीठात महाविद्यालय व विद्यार्थ्यांकडून सादर झालेले अनेक प्रस्ताव निकाली काढण्यात अडचण येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी विविध प्रमाणपत्रांसाठी गोंडवाना विद्यापीठात वारंवार येत असल्याचे चित्रही दिसून येत आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय कामाची गती वाढविण्यासाठी शासनाने तत्काळ येथील रिक्तपदे भरण्यासाठी मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी शिक्षणप्रेमींकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)