शहरं
Join us  
Trending Stories
1
लातूर: ट्रॅव्हल्स बसचा उदगीरकडे जाताना पहाटेच्या वेळी अपघात, दोन ठार, ३४ जण जखमी
2
शाहबाज म्हणे, भारतानेच सीझफायरसाठी फोन केलेला; तुर्की, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शेखी मिरविली
3
Stock Markets Today: मंथली एक्सपायरीवर निफ्टीत तेजी, सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची वाढ; IT Stocks सुस्साट
4
बिहार-नेपाळ सीमेवर खळबळ! नो मॅन्स लँडचे व्हिडीओ काढताना दोन चिनी तरुणांना अटक
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉजमधून मस्क यांची अचानक एक्झिट; राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार पद सोडले...
6
भयंकर! १३ वर्षांचा मुलगा वेदनेने तडफडत राहिला, उपचाराअभावी हार्ट अटॅकने झाला मृत्यू
7
FD, NSC, SCSS, RD की SIP... ५ वर्षात कोणती स्कीम देईल किती रिटर्न; कुठे होऊ शकते सर्वाधिक कमाई?
8
"हे असले बुरसटलेले पुरुषी विचार...", हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, मराठी अभिनेता भडकला
9
'बॉर्डर २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, सिनेमात दिसणार सनी देओलचा हा आयकॉनिक सीन
10
राशीभविष्य, २९ मे २०२५: भावंडांकडून प्रेम व सहकार्य मिळेल, व्यापारात लाभ, मिळकतीत वाढ होईल!
11
रतन टाटांच्या आवडत्या व्यक्तीचा 'या' कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, जाणून घ्या कारण
12
Operation Sindoor : शाब्बास पोरा! सीमेवर गोळीबार, जवानांसाठी मुलाचा पुढाकार; 'ऑपरेशन सिंदूर'मधला 'छोटा हिरो'
13
अवैधपणे १८ महिन्यांचे मूल दत्तक घेतले; लातूरमधील उदगीर येथे आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
14
नाला गोवंडी, मानखुर्दचा ‘काला माल’ विक्रोळीचा; पुरोहितकडे मुंबईतील १६ ते १७ वाॅर्ड?
15
वर्सोवा-विरार सागरी मार्गाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विशेष मागणी
16
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
17
शाहांचा सहकार स्ट्राइक, विकास सोसायट्यांकडून १०,९१४ व्यवसाय सुरू
18
ओरखडे कसे डिलीट होतील? विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कशासाठी
19
परदेशी पळून जाल तर सीबीआयचे ‘सिल्व्हर नोटीस’ अस्त्र लागेल मागे
20
वैष्णवी प्रकरण : नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही

आरमाेरीच्या तीन दुकानांतून १५ हजारांचा तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST

आल्याने तीन दुकानदारांकडून १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस, नगरपरिषद व मुक्तिपथ तालुका ...

आल्याने तीन दुकानदारांकडून १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस, नगरपरिषद व मुक्तिपथ तालुका चमूने १९ मे रोजी केली. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषाणूचा पसार होत असल्याचे पुढे आले

आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तंबाखूजन्य

पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. कायद्याचे होणारे उल्लंघन

थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासन उपाययोजना करीत आहे. त्यानुसार आरमोरी

पोलीस, नगरपरिषद व मुक्तिपथ तालुका चमूने शहरातील दुकानांची तपासणी केली

असता तीन दुकानांमध्ये ७ मजा डब्बे, लहान ईगल पॉकेट १४, मोठे ईगल

पॉकेट ५, गुडाखू, साधा तंबाखू असा एकूण १५ हजारांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त

करण्यात आला. याप्रकरणी तीन दुकानदारांवर कारवाई करीत १२ हजार ५००

रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पाेलीस हवालदार नारायण शेडमाके, न.प.

कर्मचारी राजू कांबळे, मंगेश चिचघरे व मुक्तिपथ तालुका संघटक नीलम हरिणखेडे

यांनी केली.