शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

निरंकारी मंडळाच्या १०१ सदस्यांचे रक्तदान

By admin | Updated: September 26, 2016 01:31 IST

संत निरंकारी मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात रविवारी ८ ते ५ या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा रूग्णालयात शिबिर : १५० जणांची रक्तगट तपासणीगडचिरोली : संत निरंकारी मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात रविवारी ८ ते ५ या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरादरम्यान संत निरंकारी मंडळाच्या १०१ सदस्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्वाचा परिचय करून दिला.संत निरंकारी मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे तसेच आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन करण्यात येते. संत निरंकारी मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने शनिवारी केमिस्ट भवनात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केला होता. त्यानंतर रविवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, डॉ. नारायण कर्रेवार, गजानन तुंकलवार, वन परिक्षेत्राधिकारी वसंत मेडेवार, भास्कर मडावी, रमेश टेकाम आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिरादरम्यान तब्बल १०१ सदस्यांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी डॉ. नागफासे, रक्तपेढीचे पीआरओ सतीश तडकलावार, तंत्रज्ञ पेट्टीवार, वाघाडे, बालपांडे, भुरसे, प्राची भैसारे, खुशी मलगाम, देशमुख यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)