शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजच्या आयटीआयमध्ये झाली १०० बेडची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST

काेविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, ...

काेविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, तहसीलदार संतोष महले, प्रभारी गट विकास अधिकारी निर्मला कुचिक, मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. अभिषेक कुभरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अविनाश मिसार, संतोष श्यामदासानी, लक्ष्मण रामाणी आदी उपस्थित होते. २८ एप्रिलपासून काेविड केअर सेंटरच्या निर्मितीस प्रारंभ झाला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच काेविड सेंटर निर्माण झाले. दरम्यान, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अतितत्काळ सेवा म्हणून ५० बेडची व्यवस्था करण्यात आली. यापैकी १० बेड ऑक्सिजनच्या साेयींसह आहेत. तथापि जोखमीच्या रुग्णांना येथील कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सेंटरमधील संपूर्ण बेड लवकरच व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त करण्याचे काम सुरू असून, तज्ज्ञ डाॅक्टरही नेमले जाणार आहेत. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडणारा अतिरिक्त ताण कमी होऊन जोखमीच्या रुग्णांना तत्काळ संदर्भ सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बाॅक्स

आमदारांकडून सॅनेटायजर मशीन

काेविड सेंटरमधील रुग्णांना हात निर्जंतुक करता यावेत यासाठी आ. कृष्णा गजबे यांनी सॅनेटायजर मशीन उपलब्ध करून दिली. याशिवाय सेंटरमध्ये अत्यावश्यक अन्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच संदर्भीय सेवा उपलब्ध करून देण्यावर लक्ष ठेवले जाईल. काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यातील जास्तीतजास्त नागरिकांनी लस घ्यावी. तसेच इतरांना याबाबत प्रोत्साहित करावे. तेव्हाच आराेग्य यंत्रणा गतिमान हाेऊन तालुक्यातील मृत्युदर आटाेक्यात आणता येईल, असेही मान्यवरांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

===Photopath===

150521\15gad_1_15052021_30.jpg

===Caption===

काेविड केअर सेंटरचे उद्घाटन करताना आ. कृष्णा गजबे.