शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

इम्युनिटी वाढवण्याचा सोपा फंडा, 'हे' खास सरबत प्याल तर आजार राहतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 15:44 IST

सर्वांना बेलाची पाने आणि त्याचे महत्त्व माहीत असेलच. मात्र बेलाचे फळ आणि त्यापासून केले जाणारे सरबत तुमच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे हे तुम्हाला माहीत आहेत का?

सर्वांना बेलाची पाने आणि त्याचे महत्त्व माहीत असेलच. मात्र बेलाचे फळ आणि त्यापासून केले जाणारे सरबत तुमच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे हे तुम्हाला माहीत आहेत का? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी बेलफळाचे सरबत पिण्याचा सल्ला दिला जातो. बेलफळाचे सरबत पिण्याने बद्धकोष्ठता, अपचनाच्या समस्या कमी होतात. मधुमेहींसाठी तर बेलफळ वरदानच ठरते.

बेलफळाचे सरबत करण्याची सोपी पद्धत -साहित्य - दोन मध्यम आकाराची बेलफळे, पाणी, जिरे पावडर, चवीपुरते मीठ आणि  चार चमचे साखर अथवा गुण ( मधुमेंहींनी साखरेचा वापर करू नये )सरबत करण्याची पद्धत -बेलफळे स्वच्छ धुवून पुसून घ्या. बेलफळे कापून त्यातील गर काढून घ्या. भांड्यामध्ये हा गर काढून घ्या आणि त्या गराच्या दुप्पट पाणी त्यात मिसळा. गर आणि पाणी एकजीव करा. मिश्रण एकजीव झाल्यावर एका गाळणीच्या मदतीने ते गाळून घ्या. गाळताना गाळणीमध्ये पल्ब दाबून त्यातील सर्व रस भांड्यात निथळून घ्या. जर तुम्ही मधुमेही नसाल तर तुम्ही या सरबतामध्ये आवडीनुसार साखर अथवा गुळ मिसळू शकता. सरबत ग्लासात काढून घ्या. वरून चवीपुरते मीठ आणि जिरेपावडर टाकून प्यायला द्या.

बेलफळाचे फायदे

  • बेलफळाच्या सरबतामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. या रसामुळे पचनसंस्थेतील अडथळे दूर होतात ज्यामुळे पोट स्वच्छ होते. सहाजिकच यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, मुळव्याधी, पोटदुखी, गॅस होणे अशा समस्यांपासून तुमची सुटका होते. 
  • बेलफळाच्या सरबतामुळे रक्त शुद्ध होते. कारण यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. ज्यामुळे यकृत आणि किडनीचे कार्य सुधारते. रक्त शुद्ध झाल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, पुरळदेखील कमी होतात.
  • मधुमेहींसाठी बेलफळाचा रस अथवा सरबत घेणे फारच फायद्याचे आहे. कारण यामुळे मधुमेहींच्या इन्शुलीनच्या निर्मितीवर नियंत्रण राहण्यास मदत होते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अती प्रमाणात वाढत अथवा कमी होत नाही.
  • बेलफळाच्या रसामुळे श्वसनाच्या समस्या कमी होतात. बेलफळाचे सरबत पिण्याने घसा खवखवणे, सर्दी, खोकल्यात आराम मिळतो. 
टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती