लग्नाचा सीझन होणार ‘मालामाल’?

By Admin | Updated: May 14, 2016 01:12 IST2016-05-14T01:12:31+5:302016-05-14T01:12:31+5:30

लग्न म्हटलं की, धम्माल, मजा, मस्ती ही आलीच. चित्रपटातील गाण्यावर धम्माल करायला लग्नात सगळ्यांनाच आवडते. नुकतेच ‘हाऊसफुल्ल ३’मधील ‘मालामाल’ हे गाणे आउट करण्यात आले आहे.

Wedding season will be 'Malal'? | लग्नाचा सीझन होणार ‘मालामाल’?

लग्नाचा सीझन होणार ‘मालामाल’?

लग्न म्हटलं की, धम्माल, मजा, मस्ती ही आलीच. चित्रपटातील गाण्यावर धम्माल करायला लग्नात सगळ्यांनाच आवडते. नुकतेच ‘हाऊसफुल्ल ३’मधील ‘मालामाल’ हे गाणे आउट करण्यात आले आहे. हे पार्टी साँग ऐकल्यावर तुम्हाला थिरकावे असे वाटले नाही तरच नवल...
हे गाणे मिका सिंग, अकीरा, मिस पूजा, कुंवर विर्क यांनी गायले आहे. तसेच मिका सिंग, मिलिंग गाबा यांनी संगीतबद्ध केले आहे. यात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, रितेश देशमुख, नर्गिस फाखरी, लिसा हेडन हे या पंजाबी साँगमध्ये आहेत. या गाण्यात अक्की, अभी आणि रितेश हे शेरवाणीत अतिशय हॅण्डसम दिसत असून, नर्गिस, लिसा आणि जॅकी या अतिशय सेक्सी दिसत आहेत. साजिद नादियाडवाला निर्मित ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपट ३ जूनला रीलीज होणार आहे.

Web Title: Wedding season will be 'Malal'?