Next

अंकितने पुरवले रुचीचे डोहाळे | Actress Ruchi enjoys Paani Puri with Ankit

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:38 AM2021-09-30T10:38:51+5:302021-09-30T10:39:10+5:30

अभिनेत्री रुची सवर्णने नुकताच पाणीपुरी खातानाचा हा व्हीडिओ शेअर केलाय. एरव्ही डाएट कॉन्शिअस असणा-या रुचीला गरोदर असल्यामुळे पाणीपुरी खाण्याचा मोह आवरला नाही. आणि तिचा नवरा अंकित मोहनने देखील तिचे हे डोहाळे पुरवले. मग काय रुचीने पाणीपुरीवर मस्त ताव मारला. सध्या अंकित रुचीची स्वतहून खास काळजी घेतोय. तिचे एक्ससाईज असो वा डाएट तो स्वत यामध्ये लक्ष देतोय.