कीथ परत येणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:47 IST2016-01-16T01:13:27+5:302016-02-09T10:47:48+5:30

कीथच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. बिग बॉस ९ मधून कीथ घरी गेला होता. सर्वजण त्याला मिस करत होते. ...

Will Keith come back? | कीथ परत येणार ?

कीथ परत येणार ?

थच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. बिग बॉस ९ मधून कीथ घरी गेला होता. सर्वजण त्याला मिस करत होते. त्याचा भाऊ मृत्यू पावला म्हणून तो घरी गेला होता पण आता तो बिग बॉसच्या घरात परतणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा डिझायनर कण्वलजीत सिंग ही त्याच्यासोबत येणार आहे.

Web Title: Will Keith come back?