​नागिनची तगडी कास्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 17:23 IST2016-09-29T11:53:19+5:302016-09-29T17:23:19+5:30

नागिन या मालिकेचा पहिला सिझन प्रेक्षकांना खूपच आवडला होता. मालिकेला मिळालेल्या या प्रतिसादामुळे या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या ...

Strong cast of Nagin | ​नागिनची तगडी कास्ट

​नागिनची तगडी कास्ट

गिन या मालिकेचा पहिला सिझन प्रेक्षकांना खूपच आवडला होता. मालिकेला मिळालेल्या या प्रतिसादामुळे या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पहिल्या सिझनमध्ये मॉनी रॉयने प्रमुख भूमिका साकारली होती. आता दुसऱ्या सिझनमध्येही मोनी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत करणवीर बोहरा, अदा खान यांसारखे कलाकारही प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच दिल्लीवाली ठाकूर गर्ल्स या मालिकेतली मोनिका शर्मा या मालिकेत मौनीच्या बहिणीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सिझनमध्येही एक तगडी टीम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Web Title: Strong cast of Nagin