Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पत्नी जयाला फिरायला नेता का? स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बी हसतच म्हणाले, "ती संसदेत..." - Marathi News | kbc 15 contestant asked amitabh bachchan does he take wife out with him to have fun | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पत्नी जयाला फिरायला नेता का? स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बी हसतच म्हणाले, "ती संसदेत..."

युपीचे अश्विन हॉटसीटवर बसले असता बिग बींनी त्यांच्यासोबत मजामस्ती केली. ...

शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान' प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं टक्कल, Video पाहा - Marathi News | jawan shah rukh khan fan maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap shared blad look video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान' प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं टक्कल, Video पाहा

Video : 'जवान'ची क्रेझ! मराठी अभिनेत्याने केला शाहरुखसारखा लूक, व्हिडिओ पाहिलात का? ...

"आमची परिस्थिती एकसारखीच", राज ठाकरेंबद्दल अभिजीत बिचुकलेंचं वक्तव्य, म्हणाले, "त्यांचे १३ आमदार..." - Marathi News | bigg boss marathi fame abhijeet bichukale commented on raj thackeray mns in avdhoot gupte khupte tithe gupte show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आमची परिस्थिती एकसारखीच", राज ठाकरेंबद्दल अभिजीत बिचुकलेंचं वक्तव्य, म्हणाले, "त्यांचे १३ आमदार..."

Khupte Tithe Gupte : Video : अभिजीत बिचुकलेंनी व्यक्त केली मनसेत जाण्याची इच्छा, म्हणाले, “त्यांनी बोलावलं तर....” ...

"सिर सलामत तो पगडी पचास...", प्राजक्ता माळीची गोविंदांसाठी खास पोस्ट, म्हणाली... - Marathi News | Marathi actress Prajakta Mali's share special post for Govinda | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सिर सलामत तो पगडी पचास...", प्राजक्ता माळीची गोविंदांसाठी खास पोस्ट, म्हणाली...

प्राजक्ता माळीने तिच्या चाहत्यांना गोपाळकाल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'या' 5 लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी सोडली इंडस्ट्री; विदेशात झाल्या कायमच्या स्थायिक - Marathi News | 5 popular Marathi actresses left the industry Permanently settled abroad | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'या' 5 लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी सोडली इंडस्ट्री; विदेशात झाल्या कायमच्या स्थायिक

Marathi actresses: लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी कुटुंबासाठी सोडलं कलाविश्व ...

Bigg Boss 17 : कधी सुरू होणार बिग बॉस १७? सलमान खानच्या शोबाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | bigg boss 17 salman khan shoot promo of the new season know the details | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 17 : कधी सुरू होणार बिग बॉस १७? सलमान खानच्या शोबाबत मोठी अपडेट समोर

'बिग बॉस'च्या नव्या पर्वाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच 'बिग बॉस १७' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'आमच्या ग्रुपमध्ये शिवालीच खादाड'; समीर चौघुलेंनी केली शिवाली परबची पोलखोल - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-samir-chaughule-revealed-shivali-parab-can-eat-2-kg-biryani | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आमच्या ग्रुपमध्ये शिवालीच खादाड'; समीर चौघुलेंनी केली शिवाली परबची पोलखोल

Samir chaughule: समीर यांनी एक टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये त्यांना त्यांच्या सहकलाकारांना ठराविक अशी उपमा द्यायची होती. ...

कुठे आहेत रामानंद सागर यांच्या मालिकेती श्रीकृष्ण? इंडस्ट्री सोडली, आता करतात असं काम, वाचून म्हणाल... - Marathi News | Sarvadaman D Banerjee: Where is Shri Krishna in Ramanand Sagar's series? He left the industry, now he is doing this kind of work, you will read and say... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कुठे आहेत रामानंद सागर यांच्या मालिकेती श्रीकृष्ण? इंडस्ट्री सोडली, आता करतात असं काम...

Shri krishna TV serial: ९० च्या दशकात आलेल्या श्रीकृष्णा या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आणि सर्वदमन बॅनर्जी खूप लोकप्रिय झाले होते. पैकी युवा श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आज मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध नाव ...

'नको रे नको लाचार होऊ'; 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये अभिजीत बिचुकलेंना पाहून अवधूत गुप्ते ट्रोल - Marathi News | abhijeet-bichukle-in-khupte-tithe-gupte-zee-marathi-show-fans-trolled-avdhoot-gupte-for-his-participation | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'नको रे नको लाचार होऊ'; 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये अभिजीत बिचुकलेंना पाहून अवधूत गुप्ते ट्रोल

Abhijeet bichukle: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या येत्या भागात अभिजीत बिचुकले हजेरी लावणार आहे. ...