Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Video : अंकिता लोखंडेच्या नवऱ्यामुळे ढसाढसा रडली प्रियांका चोप्राची बहीण, 'बिग बॉस १७'च्या घरात नेमकं काय घडलं? - Marathi News | bigg boss 17 mannara chopra gets eliminated by ankita lokhande husband vicky jain actress cry video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video : अंकिता लोखंडेच्या नवऱ्यामुळे ढसाढसा रडली प्रियांका चोप्राची बहीण, 'बिग बॉस १७'च्या घरात नेमकं काय घडलं?

अंकिताचा नवरा विकी जैनमुळे मनाराला अश्रू अनावर झाले. पण, नेमकं काय झालं ज्यामुळे मनारा कॅमेऱ्यासमोरच रडू लागली?  ...

चेहरा आणि डोळ्याला सूज, अमेरिकेत अभिनेत्याची झाली होती बिकट अवस्था, चाहते पडले चिंतेत - Marathi News | Swelling of the face and eyes, actor Atul Todankar was in critical condition in America, fans were worried | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :चेहरा आणि डोळ्याला सूज, अमेरिकेत अभिनेत्याची झाली होती बिकट अवस्था, चाहते पडले चिंतेत

'ठिपक्यांची रांगोळी'मधील सर्वांचा लाडका कुकी म्हणजे अभिनेता अतुल तोडणकर सध्या मालिकेत दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत कुकी कामानिमित्त मुंबईत गेल्याचे दाखवले आहे. ...

'केस कापणे हा सुद्धा एक टास्क आहे'; आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor milind gawali share special post on new hair cut | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'केस कापणे हा सुद्धा एक टास्क आहे'; आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.   ...

लाल सिग्नलचा फोटो पोस्ट करत शशांक केतकरची बेशिस्त नागरिकांना चपराक, पोस्ट व्हायरल - Marathi News | Marathi actor Shashank Ketkar slammed irresponsible citizens by posting photo of red signal post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लाल सिग्नलचा फोटो पोस्ट करत शशांक केतकरची बेशिस्त नागरिकांना चपराक, पोस्ट व्हायरल

शशांकने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ...

अक्षराला घेऊन अधिपती चढणार खंडेरायचा गड, सुरु होणार मास्तरीण बाईंचा नवा संसार - Marathi News | Tula shikvin changlach dhada new promo akshara and adhipati visit jejuri temple | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अक्षराला घेऊन अधिपती चढणार खंडेरायचा गड, सुरु होणार मास्तरीण बाईंचा नवा संसार

नवीन लग्न झाल्यावर आता अधिपती आणि मास्तरीणबाई जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायला गेले आहेत. ...

लग्नानंतर ५ वर्षांनी पती अन् लेकासोबत दिसली दिशा वकानी, नवरात्रोत्सवात 'दयाबेन' चा गरबा - Marathi News | actress disha vakani seen after many years with husband and son at navratri event | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लग्नानंतर ५ वर्षांनी पती अन् लेकासोबत दिसली दिशा वकानी, नवरात्रोत्सवात 'दयाबेन' चा गरबा

दयाबेन उर्फ अभिनेत्री दिशा वकानी नवरात्रोत्सवात सहभागी झाली ...

अक्षयाचा नवरात्री स्पेशल लूक; सोज्वळपणा पाहून चाहत्यांना आली पाठकबाईंची आठवण - Marathi News | MARATHI ACTRESS akshaya deodhar nauratri special look | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अक्षयाचा नवरात्री स्पेशल लूक; सोज्वळपणा पाहून चाहत्यांना आली पाठकबाईंची आठवण

Akshaya deodhar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अक्षयाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

पहिल्याच दिवशी विकी जैनवर भडकले 'बिग बॉस', अंकिताचा चेहराच उतरला; नक्की काय घडलं? - Marathi News | bigg boss slammed vikas jain over his idea where he manipulate other members ankita also got upset | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पहिल्याच दिवशी विकी जैनवर भडकले 'बिग बॉस', अंकिताचा चेहराच उतरला; नक्की काय घडलं?

घरात प्रवेश करताच विकी जैनच्या एका खेळीने बिग बॉसने त्याला चांगलंच सुनावलं आहे. ...

"पाण्यात आग लावलीस", 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते घायाळ - Marathi News | marathi actress purva shinde hot video in swimming pool goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"पाण्यात आग लावलीस", 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते घायाळ

मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील व्हिडिओ व्हायरल, बोल्डनेसची होतेय चर्चा ...