Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'बिग बॉस' फेम एल्विश यादवने हॉटेलमधील चाहत्याच्या कानाखाली मारली अन्...; नेमकं काय घडलं? - Marathi News | elvish yadav slapped boy passed comment on him video went viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस' फेम एल्विश यादवने हॉटेलमधील चाहत्याच्या कानाखाली मारली अन्...; नेमकं काय घडलं?

बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादवच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय (Elvish Yadav) ...

रमशा फारुकी ठरली 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती! ट्रॉफी आणि मिळाले 'इतके' लाख रुपये - Marathi News | ramasha faruqui is the winner of jaubai gavat season 1 zee marathi reality show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रमशा फारुकी ठरली 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती! ट्रॉफी आणि मिळाले 'इतके' लाख रुपये

रविवारी रंगलेल्या महाअंतिम सोहळ्यात रमशा फारुकी 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली.  ...

'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीबरोबर शुबमन गिलची पार्टी, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | bigg boss 17 winner munawar faruqui party with cricketer shubman gill photo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीबरोबर शुबमन गिलची पार्टी, फोटो होतोय व्हायरल

मुनव्वर आणि क्रिकेटर शुबमन गिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

बिग बॉसच्या पार्टीत मोठा हंगामा! अभिषेकला खुर्ची घेऊन मारायला उठला तहलका.., व्हि़डीओ व्हायरल - Marathi News | bigg boss 17 party abhishek kumar and tehelka sunny arya angry fight video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉसच्या पार्टीत मोठा हंगामा! अभिषेकला खुर्ची घेऊन मारायला उठला तहलका.., व्हि़डीओ व्हायरल

नुकत्याच झालेल्या बिग बॉस 17 च्या पार्टीत मोठा राडा झालेला दिसून आला ...

१७व्या वर्षी घेतली BMW गाडी; आता २१व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वप्नातलं घर - Marathi News | tv actress anushka sen buys home in mumbai at age of 21 shared photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :१७व्या वर्षी घेतली BMW गाडी; आता २१व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वप्नातलं घर

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने २१व्या वर्षी मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, म्हणाली... ...

दुसऱ्या लग्नानंतर वर्षभरातच मोडणार संसार? दलजित कौरचं पतीशी बिनसलं? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण - Marathi News | tv actress dalljiet kaur deleted photos with 2nd husband remove surname sparks seperate rumours | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दुसऱ्या लग्नानंतर वर्षभरातच मोडणार संसार? दलजित कौरचं पतीशी बिनसलं? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

६ वर्षांत मोडला पहिला संसार, आता वर्षभरातच दुसऱ्या पतीसह बिनसलं; प्रसिद्ध अभिनेत्री घेणार घटस्फोट? ...

पहिलीच मालिका अन् लाखोचं मानधन; मोना सिंहला 'जस्सी जैसी..'साठी मिळालं होतं इतकं तगड मानधन - Marathi News | mona-singh-reveals-her-salary-for-jassi-jaissi-koi-nahin-show-says-she-could-not-believe-her-ears | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पहिलीच मालिका अन् लाखोचं मानधन; मोना सिंहला 'जस्सी जैसी..'साठी मिळालं होतं इतकं तगड मानधन

Mona singh: त्यावेळी मोनाला दिवसागणिक पैसे मिळत नव्हते. त्याऐवजी तिला पॅकेज मिळालं होतं. ...

अखेर मुहूर्त ठरला..! तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके या दिवशी बांधणार लग्नगाठ - Marathi News | Finally it was time..! Titeeksha Tawde and Siddharth Bodke will tie the knot on this day | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अखेर मुहूर्त ठरला..! तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके या दिवशी बांधणार लग्नगाठ

Titeeksha Tawde and Siddharth Bodke : तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायचे. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता ते विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे चाहतेही खूश आहेत. ...

'काव्यांजली- सखी सावली' धक्कादायक वळणावर, काव्या आणि अंजलीच्या जीव धोक्यात - Marathi News | 'Kavyanjali- Sakhi Sawli' takes a shocking turn, with Kavya and Anjali's lives in danger | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'काव्यांजली- सखी सावली' धक्कादायक वळणावर, काव्या आणि अंजलीच्या जीव धोक्यात

Kavyanjali-Sakhi Sawali : 'काव्यांजली- सखी सावली' मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या या मालिकेत धक्कादायक वळण आले आहे. ...