Sau Pratap Manasi Supekar : 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' ने १०० भाग पूर्ण करुन एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. मालिकेच्या कलाकारांसाठी आणि संपूर्ण टीमसाठी हा एक उत्साहाचा क्षण आहे. या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी कलाकार आणि संपूर्ण क्रू एकत्र जमले होते. ...
Prasad Jawade : 'पारू' मालिकेत आदित्य किर्लोस्कराची भूमिका साकारत असलेल्या प्रसाद जवादेने आदित्यच्या लूकसाठी खूप मेहनत घेतली. दरम्यान आता त्याने घेतलेल्या मेहनतीचा प्रवास शेयर केला. त्याने जवळपास २८ किलो वजन घटविले आहे. ...