Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

दुसऱ्यांदा आई होणाऱ्या स्मृती खन्नाने पचवलंय मिसकॅरेजचं दु:ख; म्हणाली, 'आई होण्याचा माझा निर्णय..' - Marathi News | actress-smriti-khanna-spoke-about-miscarriage-bleeding-in-first-trimester-of-second-pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दुसऱ्यांदा आई होणाऱ्या स्मृती खन्नाने पचवलंय मिसकॅरेजचं दु:ख; म्हणाली, 'आई होण्याचा माझा निर्णय..'

Smriti khanna: स्मृती खन्ना दुसऱ्या आई होणार आहे. मात्र, त्यापूर्वी तिने तिचं एक बाळ गमावलं आहे. ...

आश्विनी एकबोटेंचा मुलगा अडकला लग्नबंधनात, झाला मुंबईचा जावई; लग्नाचा थाट पाहिलात का? - Marathi News | marathi actor Shubhankar Ekbote got married to Amruta Bane in pune watch videos | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आश्विनी एकबोटेंचा मुलगा अडकला लग्नबंधनात, झाला मुंबईचा जावई; लग्नाचा थाट पाहिलात का?

सन मराठीवरील 'कन्यादान' या मालिकेत शुभंकर आणि अमृता यांची जोडी होती. शुभंकर दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे. ...

सई ताम्हणकर अन् आविष्कार दारव्हेकरची ही मालिका आठवते का? छोट्या पडद्यावर होती गाजलेली - Marathi News | Do you remember this series of Sai Tamhankar and Abhishvar Darvekar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सई ताम्हणकर अन् आविष्कार दारव्हेकरची ही मालिका आठवते का? छोट्या पडद्यावर होती गाजलेली

Tv serial: छोट्या पडद्यावर ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारही झळकले होते. ...

'जय जय शनिदेव' मालिकेत अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका - Marathi News | Actor Sanket Khedkar will play the role of Shani Dev in the serial 'Jai Jai Shani Dev' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'जय जय शनिदेव' मालिकेत अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका

Jai Jai Shani Dev : सोनी मराठी वाहिनीवर लवकरच 'जय जय शनिदेव' ही मालिका दाखल होणार आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांचा जीवनप्रवास या मालिकेतून उलगडणार आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक जोडपं अडकणार लग्नबेडीत - Marathi News | Another couple from Marathi cine industry will get stuck in marriage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक जोडपं अडकणार लग्नबेडीत

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नसराई पाहायला मिळत आहे. नुकतेच तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी लग्न केले. त्यानंतर आता आणखी एक जोडपे लग्नबेडीत अडकणार आहेत. ...

'चला हवा येऊ द्या' अचानक बंद का झालं? साबळेंनीच केला खुलासा म्हणाले, "चॅनल म्हणालं की..." - Marathi News | chala hawa yeu dya goes off air suddenly nilesh sable revealed | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'चला हवा येऊ द्या' अचानक बंद का झालं? साबळेंनीच केला खुलासा म्हणाले, "चॅनल म्हणालं की..."

चला हवा येऊ द्या अचानक बंद का झालं? यावर निलेश साबळेंनीच लोकमत फिल्मीशी बोलताना मौन सोडलंय (chala hawa yeu dya, nilesh sable) ...

" स्त्री पात्र साकारणाऱ्या पुरुष कलाकाराकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहिलं जातं..." लावणी किंग आशिष पाटीलचा खुलासा - Marathi News | marathi cinema dance choreographer ashish patil reveals about her experience about lavani performer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :" स्त्री पात्र साकारणाऱ्या पुरुष कलाकाराकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहिलं जातं..." लावणी किंग आशिष पाटीलचा खुलासा

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीला आपल्या नृत्य कौशल्याने भूरळ घालणारा नृत्य दिग्दर्शक म्हणजे आशिष पाटील. ...

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत फुलतंय आकाश आणि वसूमध्ये प्रेमाचं नातं - Marathi News | The love relationship between Akash and Vasu is blossoming in the serial 'Punha Kartavya Aahe' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत फुलतंय आकाश आणि वसूमध्ये प्रेमाचं नातं

Punha Kartavya Aahe : 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत सध्या आकाश आणि वसूच्या नात्यात खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान आता आकाश आणि वसूमध्ये प्रेम फुलताना दिसत आहे. ...

"सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात म्हणून.."; मिलिंद गवळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले? - Marathi News | milind gawali from aai kuthe kay karte special post for lok sabha election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात म्हणून.."; मिलिंद गवळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले?

'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाले मिलिंद बघा.. (milind gawali, aai kuthe kay karte) ...