Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

देशभर अराजक, निराशाजनक परिस्थिती असताना..; भारताने T20 WC जिंकल्यावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | actor Kiran Mane post in discussion after India won T20 WC against south africa | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :देशभर अराजक, निराशाजनक परिस्थिती असताना..; भारताने T20 WC जिंकल्यावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनी भारताने T20 वर्ल्डकप जिंकल्यावर लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (T20 WC) ...

'आयुष्यातील हा खडतर...', कर्करोगाचं निदान झाल्यानंतर आता हिना खानची नवी पोस्ट चर्चेत, म्हणाली… - Marathi News | Hina Khan writes 'this too shall pass' after breast cancer diagnosis | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आयुष्यातील हा खडतर...', हिना खानची नवी पोस्ट चर्चेत, म्हणाली…

हिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

'सुख कळले' मालिकेत नवा ट्विस्ट; या प्रसिद्ध अभिनेत्याची झाली एंट्री - Marathi News | New twist in 'Sukh Kalale' series; Entry of this famous actor | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुख कळले' मालिकेत नवा ट्विस्ट; या प्रसिद्ध अभिनेत्याची झाली एंट्री

'सुख कळले' (Sukh Kalale) ही लोकप्रिय मालिका आता रंजक वळणावर आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे. ...

पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई, मराठी अभिनेता म्हणतो- "इतकी वर्ष मोकाट चालू दिलं..." - Marathi News | saurabh gokhale criptic post after cm eknath shinde took action against unauthorised bars and pubs | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई, मराठी अभिनेता म्हणतो- "इतकी वर्ष मोकाट चालू दिलं..."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस आणि प्रशासनाला राज्यातील अनधिकृत बांधकाम, बेकायदेशीर पब्ज आणि बारवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर अनेक पब्ज आणि बारवर महापालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आला. याबाबत आता मराठी अभिनेता सौरभ गोखलेने एक पोस्ट शेअर ...

जान्हवी कपूरच्या गाण्यावर विशाखा सुभेदारने दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Vishakha Subhedar gave stunning expressions on Janhvi Kapoor's song;The video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जान्हवी कपूरच्या गाण्यावर विशाखा सुभेदारने दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ होतोय व्हायरल

Vishakha subhedar: विशाखाने शेअर केलेल्या डान्स व्हिडीओमध्ये तिचे एक्स्प्रेशन्स, एखादं गाणं सादर करायची पद्धत कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. ...

मराठमोळा रितेश देशमुख येतोय 'बिग बॅास मराठी ५'मध्ये कल्ला करायला, नवीन प्रोमो आला समोर - Marathi News | Marathmola Riteish Deshmukh is coming to 'Bigg Boss Marathi 5', new promo is out | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठमोळा रितेश देशमुख येतोय 'बिग बॅास मराठी ५'मध्ये कल्ला करायला, नवीन प्रोमो आला समोर

Riteish Deshmukh : रितेश देशमुखने आजवर आपल्या अभिनयाने चित्रपट रसिकांना 'वेड' लावलं आहे. पण आता टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला, 'बिग बॉस’ मराठीचा हा नवा सीझन गाजवायला तो सज्ज झाला आहे. ...

आदिती द्रविडच्या ९० वर्षाच्या आजीने केला 'मन पाखरावानी'वर डान्स; नेटकरी पडलेत आजीबाईंच्या प्रेमात - Marathi News | Aditi Dravid's 90-year-old grandmother danced to 'Mann Pakhravani'; Netkari falls in love with Ajibai | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आदिती द्रविडच्या ९० वर्षाच्या आजीने केला 'मन पाखरावानी'वर डान्स; नेटकरी पडलेत आजीबाईंच्या प्रेमात

Aditi Dravid: आजीच्या चेहऱ्यावर डान्स करण्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. ...

हॉरर लूकमध्ये असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | marathi actress snehal shidam horror look photo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हॉरर लूकमध्ये असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

Snehal shidam: फोटोमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीने तिच्या विनोदबुद्धीच्या कौशल्यावर अनेकांना हसवलं आहे. ...

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत मोठा ट्विस्ट, निशीच्या आयुष्यात निकिता नावाचं वादळ - Marathi News | A big twist in the series 'Saara Kahi Tichyasathi', a storm named Nikita in Nishi's life | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत मोठा ट्विस्ट, निशीच्या आयुष्यात निकिता नावाचं वादळ

'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत रघुनाथ आणि उमाचा संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे निशी नीरजसोबत मुंबईत जाते. तिथे तिच्या आयुष्यात निकिता नावाचा नवीन वादळ येणार आहे. ...