Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

संतोष जुवेकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, पुन्हा झळकणार 'इंद्रायणी' मालिकेत विठू पंढरपूरकरच्या भूमिकेत - Marathi News | Santosh Juvekar's comeback on small screen, will be seen again in 'Indrayani' serial as Vithu Pandharpurkar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :संतोष जुवेकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, पुन्हा झळकणार 'इंद्रायणी' मालिकेत विठू पंढरपूरकरच्या भूमिकेत

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. ...

पासपोर्ट, पर्स अन् दहा लाखाच्या मौल्यवान वस्तू चोरीला, नवऱ्यासह परदेशातच अडकली अभिनेत्री! - Marathi News | hindi television actress divyanka tripathi stuck with husband vivek dahiya passport and 10 lakh rupees stolen in europe trip | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पासपोर्ट, पर्स अन् दहा लाखाच्या मौल्यवान वस्तू चोरीला, नवऱ्यासह परदेशातच अडकली अभिनेत्री!

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय कपल आहे. ...

"तू नरकात सडशील", युजरच्या 'त्या' ट्वीटवरुन भडकली जिया शंकर, दिलं जशास तसं उत्तर - Marathi News | jiya shankar shuts trollers said you will rote in hell slams porn addict mentality | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तू नरकात सडशील", युजरच्या 'त्या' ट्वीटवरुन भडकली जिया शंकर, दिलं जशास तसं उत्तर

एका युजरने X अकाऊंटवरुन जियाचा एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोमध्ये जियाबरोबर इतर चार व्यक्ती दिसत होत्या. हा फोटो शेअर करत त्याने घाणेरडी कमेंट केली होती. त्याला जियाने चोख उत्तर दिलं आहे. ...

छत्री, पाऊस अन् तू..! मुंबईच्या रस्त्यांवर 'गेटवे ऑफ इंडिया' शेजारी गौरीचं कमाल फोटोशूट - Marathi News | Gauri kulkarni photo shoot on the streets of Mumbai next to the Gateway of India | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :छत्री, पाऊस अन् तू..! मुंबईच्या रस्त्यांवर 'गेटवे ऑफ इंडिया' शेजारी गौरीचं कमाल फोटोशूट

आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीने मुंबईच्या रस्त्यांवर केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे (aai kuthe kay karte) ...

ऐश्वर्या-अविनाश नारकर म्हणतात "नाच गो बया", ट्रेंडिंग गाण्यावरचा भन्नाट डान्स एकदा पाहाच - Marathi News | aishwarya narkar and avinash narkar dance on nach go baya trending song watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ऐश्वर्या-अविनाश नारकर म्हणतात "नाच गो बया", ट्रेंडिंग गाण्यावरचा भन्नाट डान्स एकदा पाहाच

ऐश्वर्या-अविनाश नारकर ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवत असतात. नुकतंच त्यांनी 'नाच गो बया' या गाण्यावर रील बनवला आहे. ...

'या' दिवसापासून सुरु होणार 'खतरों के खिलाडी १४', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल? - Marathi News | Rohit shetty Khatron Ke Khiladi Season 14 Start Date And Time In Hindi When And Where How To Watch | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'या' दिवसापासून सुरु होणार 'खतरों के खिलाडी १४', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल?

रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचं रोमानियामध्ये सुरु असलेलं शुटिंग पुर्ण झालं आहे. ...

कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानला वेदना असह्य, पोस्ट करुन म्हणाली- "प्लीज अल्लाह मला..." - Marathi News | actress Hina Khan battling cancer was in pain remember Allah me | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानला वेदना असह्य, पोस्ट करुन म्हणाली- "प्लीज अल्लाह मला..."

अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. हिना खानने सोशल मीडियावर एक नवी पोस्ट केली आहे. ज्यामुळे चाहत्यांना तिची काळजी वाटली आहे (hina khan) ...

पहिल्याच परीक्षेत शिवाने मारली बाजी! गुरुजींकडून मिळाला खास आशिर्वाद - Marathi News | Shiva won the first exam! Received special blessings from Guruji | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पहिल्याच परीक्षेत शिवाने मारली बाजी! गुरुजींकडून मिळाला खास आशिर्वाद

Shiva Serial : 'शिवा' मालिकेत शिवा आणि आशूच्या लग्नानंतरचे सोहळे सुरुच आहेत आणि त्यातलीच एक परंपरा आहे ती म्हणजे नवदाम्पत्याचे देव दर्शन. आशु-शिवा सुद्धा मंदिरात देवदर्शनासाठी पोहचले आहेत. ...

बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी आला, आता म्हणतो- "मी परत येणारच नव्हतो, पण..." - Marathi News | tarak mehta fame gurucharan singh said i had no plans to return home | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी आला, आता म्हणतो- "मी परत येणारच नव्हतो, पण..."

गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी स्वत:च घरी परतला. त्यामुळे त्याचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं  म्हटलं जात होतं. पण, हा पब्लिसिटी स्टंट नव्हता. मी घरी परतणारही नव्हतो, असं त्याने म्हटलं आहे. ...