Filmy Stories अमिताभ आणि विद्या बालन या दोघांनी KBC च्या मंचावर सुंदर डान्स केलाय. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय (amitabh bachchan, vidya balan, kbc) ...
पहिल्यांदाच लेकीबरोबरचा फोटो खुशबूने शेअर केला आहे. फोटो शेअर करत खुशबूने तिच्या लेकीच्या नावाचाही खुलासा केला आहे. ...
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदेंनी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. ...
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ...
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ...
सलमान खानने काय करावं? गुणरत्न सदावर्तेंनी काय सल्ला दिला वाचा. ...
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. ...
स्टार प्रवाहवरील 'कुन्या राजाची गं तू रानी' या मालिकेमुळे अभिनेत्री पूर्णिमा डे प्रसिद्धीझोतात आली. ...
"जरासा झुम लू में" या गाण्यावर जान्हवीने डान्स केला आहे. या व्हिडिओत तिच्या कातिल अदा पाहायला मिळत आहेत. ...
'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये निक्की आणि अरबाज पटेलमध्ये पहिल्या दिवशीच चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ...