Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान अपघात; नाकाचे हाड मोडले, आता कशी आहे प्रकृती? - Marathi News | Sumedh Mudgalkar Suffers Nose Injury On Set Shares Health Update | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान अपघात; नाकाचे हाड मोडले, आता कशी आहे प्रकृती?

शुटिंगदरम्यान अभिनेत्याच्या नाकाचे हाड मोडले. ...

ऐश्वर्या नारकर यांना दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून मिळालं सोन्याचं गिफ्ट, व्हिडिओत दाखवली झलक, म्हणाल्या... - Marathi News | avinash narkar gifted gold necklace to aishwarya narkar on diwali padwa video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ऐश्वर्या नारकर यांना दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून मिळालं सोन्याचं गिफ्ट, व्हिडिओत दाखवली झलक, म्हणाल्या...

मराठी कलाकारांनीही दिवाळी पाडवा साजरा केला. दिवाळी पाडव्याला ऐश्वर्या नारकर यांना अविनाश यांच्याकडून खास गिफ्ट मिळालं आहे.  ...

"मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडंही...", संकर्षण कऱ्हाडेची पुन्हा एक राजकीय कविता; म्हणाला… - Marathi News | Sankarshan Karhade Shared Poem On Recentmaharashtra Politics Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडंही...", संकर्षण कऱ्हाडेची पुन्हा एक राजकीय कविता; म्हणाला…

संकर्षणने महाराष्ट्रातील आगामी निवडणूक,  प्रचारसभा आणि मंत्रीमंडळ या सर्वांचा उल्लेख करत एक सुंदर कविता सादर केली आहे.  ...

आधी घर अन् आता गाडी! दिवाळीच्या मुहुर्तावर रुपाली भोसलेने घरी आणली नवी कोरी कार - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale buys new car on diwali 2024 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आधी घर अन् आता गाडी! दिवाळीच्या मुहुर्तावर रुपाली भोसलेने घरी आणली नवी कोरी कार

रुपालीने तिच्या चाहत्यांबरोबर एक गुडन्यूज शेअर केली आहे. रुपालीने दिवाळीच्या मुहुर्तावर नवीन कार खरेदी केली आहे.  ...

"निक्की भाभी" म्हणताच लाजली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, अरबाजसोबतचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | nikki tamboli blush after paparazi called her bhabhi arbaaz patel reaction video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"निक्की भाभी" म्हणताच लाजली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, अरबाजसोबतचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

'बिग बॉस' संपल्यानंतरही निक्की आणि अरबाजला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. याचे काही व्हिडिओही समोर आले होते. आता पुन्हा निक्की आणि अरबाज एकत्र दिसले आहेत. ...

Bigg Boss 18: रविवारी दिसणार नाही सलमान खान, 'वीकेंड का वार'चं टायमिंगही बदललं, नेमकं कारण काय? - Marathi News | bigg boss 18 salman khan will not appeared on sunday weekend ka war timing changed details inside | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 18: रविवारी दिसणार नाही सलमान खान, 'वीकेंड का वार'चं टायमिंगही बदललं, नेमकं कारण काय?

रविवारी सलमान खान बिग बॉस होस्ट करताना दिसणार नाहीये. याबरोबरच वीकेंड का वारचं टायमिंगही बदलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...

PHOTO: शहनाज गिलचं ग्लॅमरस फोटोशूट; हटके अंदाजात दिल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा - Marathi News | television actress shehnaaz gill glamorous photoshoot on the occasion of diwali | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :PHOTO: शहनाज गिलचं ग्लॅमरस फोटोशूट; हटके अंदाजात दिल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा

'बिग बॉस १३' मुळे अभिनेत्री शहनाज गिलच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. ...

PHOTO: "कोई इतना खुबसूरत..." अक्षयाचा दिवाळी स्पेशल लूक चर्चेत - Marathi News | marathi television actress akshaya deodhar diwali special look photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :PHOTO: "कोई इतना खुबसूरत..." अक्षयाचा दिवाळी स्पेशल लूक चर्चेत

अभिनेत्री अक्षया देवधर सध्या 'लक्ष्मी निवास' या तिच्या आगामी मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. ...

शशांक केतकरचं स्वप्न साकार! दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली नवीकोरी गाडी - Marathi News | marathi television actor muramba fame shashank ketkar buy new car on the occasion of diwali share video on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शशांक केतकरचं स्वप्न साकार! दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली नवीकोरी गाडी

शशांक केतकरने शेअर केला नव्या कोऱ्या गाडीबरोबरचा व्हिडीओ, चाहत्यांना दिली गुडन्यूज. ...