Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'रंग माझा वेगळा' फेम अनघा भगरेने आजीसोबत 'झिंगाट' गाण्यावर केला धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Marathi actress anagha bhagare dance on zingat song with her grandmother | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'रंग माझा वेगळा' फेम अनघा भगरेने आजीसोबत 'झिंगाट' गाण्यावर केला धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल

अनघा भगरेने भावाच्या लग्नात आजीसोबत झिंगाट गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय (anagha bhagare) ...

"मी तुझ्यासोबत आहे", प्राजक्ता माळीला विशाखा सुभेदारची खंबीर साथ, म्हणाली... - Marathi News | vishakha subhedar supports prajakta mali said i stand with you | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी तुझ्यासोबत आहे", प्राजक्ता माळीला विशाखा सुभेदारची खंबीर साथ, म्हणाली...

अनेक कलाकारांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्राजक्ताचं समर्थन केलं आहे. आता अभिनेत्री विशाखा सुभेदारनेही प्राजक्ताला खंबीर साथ दिली आहे. ...

Abhinav Kohli : "श्वेता तिवारीने मला काठीने मारलं, मुलीचा वापर करून..."; EX पतीने केले गंभीर आरोप - Marathi News | when Shweta Tiwari ex husband abhinav kohli accused her hitting him with stick | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"श्वेता तिवारीने मला काठीने मारलं, मुलीचा वापर करून..."; EX पतीने केले गंभीर आरोप

Shweta Tiwari And Abhinav Kohli : श्वेताने अभिनवविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप होता. मात्र नंतर अभिनव कोहलीनेही आपलं स्पष्टीकरण दिलं आणि उलट श्वेतावरच आरोप केले आहेत. ...

१४० वरुन ८५ किलो! राम कपूरने सांगितली वेट लॉस जर्नी, म्हणाला- "मला चालतानाही धाप लागायची आणि..." - Marathi News | ram kapoor shared his weight loss journey said i loss 55kg in 6 months | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :१४० वरुन ८५ किलो! राम कपूरने सांगितली वेट लॉस जर्नी, म्हणाला- "मला चालतानाही धाप लागायची आणि..."

"१४० किलो वजन असल्याने चालताना धाप लागायची म्हणून...", राम कपूरने कसं घटवलं ५५ किलो वजन? ...

हृता दुर्गुळेने नवऱ्यासोबत शेअर केले रोमँटिक Photos, युरोपातील 'या' देशात करतायेत सुट्टी एन्जॉय - Marathi News | hruta durgule shared romantic photos with husband prateek shah enjoying vacation | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हृता दुर्गुळेने नवऱ्यासोबत शेअर केले रोमँटिक Photos, युरोपातील 'या' देशात करतायेत सुट्टी एन्जॉय

हृता आणि प्रतीक कायम परदेशातील वेगवेगळ्या जागा एक्स्प्लोर करताना दिसतात. ...

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या सेटवर तेजस्वी प्रकाशला झाली दुखापत, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Tejasswi Prakash injured on the set of 'Celebrity MasterChef', photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या सेटवर तेजस्वी प्रकाशला झाली दुखापत, फोटो होतोय व्हायरल

Tejasswi Prakash: अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिला सेलिब्रिटी मास्टरशेफच्या सेटवर दुखापत झाल्याचे सांगितले आहे. ...

कुशल बद्रिकेचा प्राजक्ता माळीला जाहीर पाठिंबा; पोस्ट करत म्हणाला, "काळजात 'धस' होतंय..." - Marathi News | Kushal badrike supports prajakta mali post on social media says i am with you | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कुशल बद्रिकेचा प्राजक्ता माळीला जाहीर पाठिंबा; पोस्ट करत म्हणाला, "काळजात 'धस' होतंय..."

"मीही परळीला गेलोय , नाचताना कंबर हलवली आहे, पण ते शहर....", कुशल बद्रिकेची लक्षवेधी पोस्ट ...

बॉयफ्रेंडसोबत कुलदेवतेचं दर्शन करुन अंकिता वालावलकरने दाखवली लग्नाची पत्रिका; फोटो व्हायरल - Marathi News | konkan hearted girl ankita walawalkar wedding invitation viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बॉयफ्रेंडसोबत कुलदेवतेचं दर्शन करुन अंकिता वालावलकरने दाखवली लग्नाची पत्रिका; फोटो व्हायरल

कोकण हार्टेड गर्ल अशी ओळख असलेली अंकिता वालावलकरच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालीय ...

"तो मला जबरदस्तीने खेचत जंगलात घेऊन गेला, मी किंचाळत होते आणि लोक बघत राहिले" - Marathi News | Ratan Raajputh shared horrible experience in jungle when dragged by man | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"तो मला जबरदस्तीने खेचत जंगलात घेऊन गेला, मी किंचाळत होते आणि लोक बघत राहिले"

गावाला राहत असताना अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ...