Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

वाढदिवशीच वडिलांच्या आठवणीत सायली संजीव झाली भावूक, शेअर केली पोस्ट - Marathi News | Sayali Sanjeev Birthday Celebration Share Emotional Post On Instagram In The Memory Of The Father | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :वाढदिवशीच वडिलांच्या आठवणीत सायली संजीव झाली भावूक, शेअर केली पोस्ट

वाढदिवशीच वडिलांच्या आठवणीत सायली भावूक संजीव झाली. ...

प्राजक्ता माळीची खोटी जाहिरात! अभिनेत्री भडकली, म्हणाली- "कलाकारांचे फोटो टाकून..." - Marathi News | marathi actress prajakta mali angry reaction on false advertisement shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्राजक्ता माळीची खोटी जाहिरात! अभिनेत्री भडकली, म्हणाली- "कलाकारांचे फोटो टाकून..."

साताऱ्यातील कराडमधील एका कार्यक्रमाला प्राजक्ता हजर राहणार असल्याची जाहिरात आयोजकांकडून करण्यात आली आहे. पण, या कार्यक्रमाचं तिला निमंत्रण आलेलं नाही. प्राजक्ताने या जाहिराताचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...

"फक्त पैशासाठी प्रामाणिकपणा" बेटिंग ॲप्सची जाहिरात करणाऱ्यांवर भडकली अंकिता वालावलकर - Marathi News | Kokan Hearted Girl Ankita Walawalkar appeal to Influencers not Promoting Betting Apps Said Say No To Betting Apps | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"फक्त पैशासाठी प्रामाणिकपणा" बेटिंग ॲप्सची जाहिरात करणाऱ्यांवर भडकली अंकिता वालावलकर

बेटिंग ॲप्सबद्दल काय म्हणाली अंकिता वालावलकर? ...

युजवेंद्र चहलने इन्स्टा लाइव्हमध्येच अभिनेत्रीला केलेलं प्रपोज? म्हणाली- "आम्ही दोघं..." - Marathi News | did yuzvendra chahal proposed actress zara yasmine on insta live actress reacted | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :युजवेंद्र चहलने इन्स्टा लाइव्हमध्येच अभिनेत्रीला केलेलं प्रपोज? म्हणाली- "आम्ही दोघं..."

धनश्रीसोबत घटस्फोटाच्या चर्चांनंतर युजवेंद्र चहलचं नाव एका RJ सोबत जोडलं गेलं होतं. आता त्याने अभिनेत्री झारा यास्मीन हिला प्रपोज केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  ...

'उई अम्मा' गाण्यावर थिरकली कल्याणची चुलबुली गर्ल, शिवाली परबच्या डान्सला मिळतेय पसंती - Marathi News | Kalyan's bubbly girl dances to the song 'Ui Amma', Shivali Parab's dance is getting popularity | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'उई अम्मा' गाण्यावर थिरकली कल्याणची चुलबुली गर्ल, शिवाली परबच्या डान्सला मिळतेय पसंती

Shivali Parab : 'उई अम्मा' या गाण्याची कल्याणची चुलबुली गर्ल म्हणजेच शिवाली परबलाही भुरळ पडली आहे. ती या गाण्यावर थिरकली आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

हिना खानला विमानतळावर अचानक भेटला 'हा' अभिनेता, म्हणाली, "माझा आवडता शेजारी..." - Marathi News | hina khan bumped into sunil grover at airport actress says my favourite padosi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हिना खानला विमानतळावर अचानक भेटला 'हा' अभिनेता, म्हणाली, "माझा आवडता शेजारी..."

अभिनेत्याने हिनाला तिच्या कॅन्सरशी लढा देण्याच्या प्रवासात सकारात्मक राहण्यासाठी प्रेरित केलं आहे. ...

प्रसिद्ध रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला, कोण आहे बायको? लग्नातील पहिला फोटो समोर - Marathi News | Raftaar Marries Manraj Jawanda 5 Years After Divorce With Komal Vohra See First Photo Of Couple | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रसिद्ध रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला, कोण आहे बायको? लग्नातील पहिला फोटो समोर

एमीवे बंटाईनंतर लोकप्रिय रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. ...

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये पाहायला मिळणार स्वामींचे अलौकिक गणेशरुप दर्शन - Marathi News | Swami's supernatural Ganesh darshan will be seen in the series 'Jai Jai Swami Samarth' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये पाहायला मिळणार स्वामींचे अलौकिक गणेशरुप दर्शन

Jai Jai Swami Samartha Serial : 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये माघी गणेशजयंतीला स्वामींचे अलौकिक गणेशरुप दर्शन अनुभवायला मिळणार आहे. ...

बालगणेश खट्याळ दैवी लीला रचणार, आई तुळजाभवानीचे कुटुंब एकत्र येणार? माघी गणेशजयंतीनिमित्त खास भाग - Marathi News | aai tuljabhawani marathi serial bal ganesh will be seen in maghi ganesh jayanti episode | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बालगणेश खट्याळ दैवी लीला रचणार, आई तुळजाभवानीचे कुटुंब एकत्र येणार? माघी गणेशजयंतीनिमित्त खास भाग

आई तुळजाभवानी मालिकेत माघी गणेशजयंतीनिमित्त महाएपिसोड बघायला मिळणार आहे ...