मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतही सध्या ‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे.नुकतेच हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कॉमेडीयन भारती सिंग हर्ष ... ...
बिग बॉस सीजन ८ ची स्पर्धक नताशा स्तानकोविक बºयाच काळानंतर चर्चेत आली आहे. वास्तविक नताशा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नताशाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्यास नेटिझन्सकडून चांगली पसंती मिळत आहे. ...
छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे.मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं,एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक ... ...