‘डीजेवाले बाबू’फेम नताशाने केले हॉट फोटोशूट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-06T08:42:43+5:302018-06-27T20:03:45+5:30

बिग बॉस सीजन ८ ची स्पर्धक नताशा स्तानकोविक बºयाच काळानंतर चर्चेत आली आहे. वास्तविक नताशा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नताशाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्यास नेटिझन्सकडून चांगली पसंती मिळत आहे.

'Dijewale Babu'fam Natasha made hot photoshoot !! | ‘डीजेवाले बाबू’फेम नताशाने केले हॉट फोटोशूट!!

‘डीजेवाले बाबू’फेम नताशाने केले हॉट फोटोशूट!!

ग बॉस सीजन ८ ची स्पर्धक नताशा स्तानकोविक बºयाच काळानंतर चर्चेत आली आहे. वास्तविक नताशा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नताशाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्यास नेटिझन्सकडून चांगली पसंती मिळत आहे.
नताशा या फोटोमध्ये खूपच हॉट दिसत आहे. याअगोदरही नताशा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत आली आहे.

Web Title: 'Dijewale Babu'fam Natasha made hot photoshoot !!