Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'तारक मेहता'च्या नट्टू काकांची ही होती शेवटची इच्छा, बागाने केला खुलासा, म्हणाला - "मृत्यूनंतर त्यांना..." - Marathi News | This was the last wish of 'Taarak Mehta Ka Ulta Chashma's' Nattu uncle aka Ghanshyam Nayak, Bagha aka Tanmay Vekaria revealed, said - ''After death, he...'' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तारक मेहता'च्या नट्टू काकांची ही होती शेवटची इच्छा, बागाने केला खुलासा, म्हणाला - "मृत्यूनंतर त्यांना..."

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेत बाघाची भूमिका करणाऱ्या तन्मय वेकारिया(Tanmay Vekaria)ने अलीकडेच मालिकेशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. ...

पुण्यातील फुरसुंगीची सून होणार प्राजक्ता गायकवाड, शंभुराजबद्दल समोर आली मोठी माहिती - Marathi News | who is Prajakta Gaikwad husband shambhuraj khutwad from fursungi pune | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :पुण्यातील फुरसुंगीची सून होणार प्राजक्ता गायकवाड, शंभुराजबद्दल समोर आली मोठी माहिती

Who is Shambhuraj Khutwad: प्राजक्ता गायकवाडचा होणार नवरा कोण? त्याचा राजकीय कुटुंबाशी काय संबंध? जाणून घ्या एका क्लिकवर ...

'ठरलं तर मग'च्या TRP ने गाठला उच्चांक, अभूतपूर्व यशानंतर अमित भानुशालीची भावनिक पोस्ट, म्हणाला... - Marathi News | Tharala Tar Mag Trp Record Arjun Subhedar Aka Amit Bhanushali Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ठरलं तर मग'च्या TRP ने गाठला उच्चांक, अभूतपूर्व यशानंतर अमित भानुशालीची भावनिक पोस्ट

'ठरलं तर मग' या मालिकेने सगळे रेकॉर्ड्स मोडले आहेत. ...

Prajakta Mali : प्राजक्ता म्हणते, "मी शाकाहारी!" अभिनेत्रीने नॉनव्हेज का सोडलं? कारण ऐकून थक्क व्हाल - Marathi News | prajakta mali birthday actress do not eat non veg know the surprising reason | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Prajakta Mali : प्राजक्ता म्हणते, "मी शाकाहारी!" अभिनेत्रीने नॉनव्हेज का सोडलं? कारण ऐकून थक्क व्हाल

Prajakta Mali Birthday : तुम्हाला माहितीये का प्राजक्ता व्हेजिटेरियन आहे आणि ती नॉनव्हेज खात नाही. ...

शेतात रमला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता, कोकणात केली भातलावणी, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor nikhil bane farming in kokan watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शेतात रमला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता, कोकणात केली भातलावणी, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

निखिल कोकणात गेला होता. मात्र यावेळी तो त्याच्या स्वत:च्या गावी नव्हे तर कोकणी रानमाणूस म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या युट्यूबर प्रसाद गावडेच्या जीवनशाळेत गेला होता.  ...

"तुमच्यामुळे चंद्रावर यायचा योग येतो...", घोडबंदर रोडची दयनीय अवस्था पाहून अभिनेत्री संतापली, दाखवली सत्य परिस्थिती - Marathi News | marathi actress surabhi bhave got angry after seeing the pathetic condition of ghodbunder road showed the true situation by video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुमच्यामुळे चंद्रावर यायचा योग येतो...", घोडबंदर रोडची दयनीय अवस्था पाहून अभिनेत्री संतापली, दाखवली सत्य परिस्थिती

मुंबई किंवा ठाण्यामध्ये प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावरील खड्डे यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. ...

सांगलीच्या ढाब्यावर नम्रता संभेरावनं सहकलाकारांसाठी बनवलं जेवण, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक - Marathi News | Namrata Sambherao cooked food for her co-stars at a dhaba in Sangli, fans are praising her after watching the video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सांगलीच्या ढाब्यावर नम्रता संभेरावनं सहकलाकारांसाठी बनवलं जेवण, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक

Namrata Sambherao : नुकतेच सांगली येथे प्रयोगासाठी जाताना नम्रताने एका ढाब्यावर तिच्या टीमसाठी जेवण बनवलं. त्याचा व्हिडीओ लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद खांडेकरने शेअर केला आहे. ...

येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट - Marathi News | marathi actress prajakta gaikwad engaged her to be husband s name is shambhuraj | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट

ऑनस्क्रीन महाराणी येसूबाई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न झाला आहे. होणाऱ्या नवऱ्यासोबतचं तिचं क्लासी फोटोशूट ...

'शिवा' मालिकेला निरोप देताना पूर्वा कौशिक झाली भावुक, म्हणाली-"डोळे पाणावले आहेत पण.." - Marathi News | Purva Kaushik got emotional while bidding farewell to the series 'Shiva', said- 'My eyes are teary but..' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'शिवा' मालिकेला निरोप देताना पूर्वा कौशिक झाली भावुक, म्हणाली-"डोळे पाणावले आहेत पण.."

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'शिवा' (Shiva Serial) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. उद्या या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होणार आहे. ...