Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Bigg Boss 19: प्रेक्षकांना मोठा धक्का! मिड-वीक एविक्शनमधून 'या' सदस्याला जावं लागणार घराबाहेर? - Marathi News | Bigg Boss 19 mrudul tiwari mid week eviction salman khan pranit more | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 19: प्रेक्षकांना मोठा धक्का! मिड-वीक एविक्शनमधून 'या' सदस्याला जावं लागणार घराबाहेर?

'बिग बॉस १९' या शोमधून मिड वीक एविक्शनमध्ये घरातील एका सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे हा स्पर्धक? ...

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांच्या गळ्यातील माइक प्रचंड महागडा, सलमाननं चुकून उघड केली किंमत - Marathi News | Bigg Boss 19 Contestant Mic Price Salman Khan Revealed | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉसच्या घरात स्पर्धकांच्या गळ्यातील माइक प्रचंड महागडा, सलमाननं चुकून उघड केली किंमत

स्पर्धकांच्या गळ्यातील फक्त एका माईकसाठी निर्माते खर्च करतात 'इतके' पैसे? सलमाननं सांगितला आकडा ...

रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..." - Marathi News | bigg boss 19 comedian pranit more revealed he faced racism in school people called him black | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."

लहानपणी प्रणितला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. त्याच्या रंगावरून लोक त्याला हिणवायचे. यामुळे त्याच्यात आत्मविश्वासही नव्हता. बिग बॉसच्या घरात अश्नूरशी बोलताना प्रणितने याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.  ...

दीप्ती केतकरची नवीन मालिका, 'मी संसार माझा रेखिते' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Dipti Ketkar's new series, 'Mi Sansar Maza Rekhite', will be released on this day. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दीप्ती केतकरची नवीन मालिका, 'मी संसार माझा रेखिते' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Dipti Ketkar : दीप्ती केतकरने आतापर्यंत मालिकांमध्ये विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. आता ती लवकरच एका नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ...

पत्नीला फसवलं, विवाहित असूनही 'या' अभिनेत्रीला डेट करत होता अभिषेक बजाज - Marathi News | Abhishek Bajaj Was In A Relationship With Donal Bisht While He Was Married To Akanksha Jindal | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पत्नीला फसवलं, विवाहित असूनही 'या' अभिनेत्रीला डेट करत होता अभिषेक बजाज

विवाहित असतानाही अभिषेकने एका लोकप्रिय अभिनेत्रीला डेट केले होते. ...

"एक वर्ष अधिक शहाणे झाल्याबद्दल...", ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाची खास पोस्ट - Marathi News | ''For becoming a year wiser...'', Rishi Saxena's special post on Isha Keskar's birthday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"एक वर्ष अधिक शहाणे झाल्याबद्दल...", ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाची खास पोस्ट

Rishi Saxena And Isha Keskar : ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाने तिच्यासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...

"प्रणितसाठी मी प्रायोरिटी होतो, पण वेळ आल्यावर...", 'बिग बॉस'मधून बाहेर पडलेल्या अभिषेक बजाजची प्रतिक्रिया - Marathi News | bigg boss 19 abhishek bajaj said pranit more khel gaya after exit from the show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"प्रणितसाठी मी प्रायोरिटी होतो, पण वेळ आल्यावर...", 'बिग बॉस'मधून बाहेर पडलेल्या अभिषेक बजाजची प्रतिक्रिया

अभिषेक बाहेर गेल्याने प्रणित, अश्नूर, गौरव सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. आता घरातून बाहेर आल्यावर यावर अभिषेकने प्रतिक्रिया दिली आहे. ...

ठरलं तर मग! 'लग्नानंतर होईल प्रेम' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात! मैत्रीणींसह केली Bride to Be पार्टी - Marathi News | marathi television actress anushka pimputkar bride to be party celebration photo viral tie knot with meghan jadhav soon | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ठरलं तर मग! 'लग्नानंतर होईल प्रेम' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात! मैत्रीणींसह केली Bride to Be पार्टी

'लग्नानंतर होईल प्रेम'फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, Bride to Be पार्टीचे फोटो व्हायरल  ...

"लोक तुझ्याकडे बघतात तेव्हा कसं वाटतं?", कपड्यांवरुन सखींना अभिनेत्रीचा सल्ला, म्हणाली- "आपल्या डिग्निटीची जबाबदारी..." - Marathi News | tula japnar ahe fame actress rucha gaikwad reel on womens clothes goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"लोक तुझ्याकडे बघतात तेव्हा कसं वाटतं?", कपड्यांवरुन सखींना अभिनेत्रीचा सल्ला, म्हणाली- "आपल्या डिग्निटीची जबाबदारी..."

नुकत्याच शेअर केलेल्या रीलमधून ऋचाने मुलींच्या कपड्यांवर भाष्य करत मोलाचा सल्ला दिला आहे.  ...