Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक ट्विस्ट, यश करणार आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Shocking twist in 'Aai Kuthe Kay Karte', Yash attempt suicide | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक ट्विस्ट, यश करणार आत्महत्येचा प्रयत्न

Aai Kuthe Kay Karte : यश गेल्या काही दिवसांपासून खूपच एकाकी राहू लागला आहे. गौरीच्या विरहात तो डिप्रेशनमध्ये जाऊन स्वतःच्या विचारांत गुंतलेला आहे. ...

कोण होणार करोडपतीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला, पुन्हा सचिन खेडेकर दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत - Marathi News | Kon Honaar Crorepati new season will come soon on sony marathi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कोण होणार करोडपतीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला, पुन्हा सचिन खेडेकर दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. ...

'Indian Idol नंतर तू मेहनत केली नाहीस', नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला अभिजीत सांवत - Marathi News | 'You didn't work hard after Indian Idol', says Abhijeet angry on the question of the netizen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'Indian Idol नंतर तू मेहनत केली नाहीस', नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला अभिजीत सांवत

Abhijeet Sawant : इंडियन आयडॉल शोमधून अभिजीत सावंत घराघरात पोहचला आहे. सध्या तो लाइमलाइटपासून दूर असला तरी सोशल मीडियावर सक्रीय असतो. ...

'कठीण असतंय एका कलाकाराबरोबर संसार करणं आणि...', मिलिंद गवळींनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली स्पेशल पोस्ट - Marathi News | 'It's hard to live with an artist and...', Milind Gawli shared a special post on his wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कठीण असतंय एका कलाकाराबरोबर संसार करणं आणि...', मिलिंद गवळींनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली स्पेशल पोस्ट

Milind Gawali : मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे लग्नापासूनचे आतापर्यंतचे फोटो शेअर आहेत आणि पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Dilip Joshi : फक्त ५० रुपये कमाई, त्यात १ वर्ष बेरोजगार, खडतर होता दिलीप जोशींचा 'जेठालाल'पर्यंत प्रवास - Marathi News | Dilip Joshi Birthday unknow facts and journey of the actor | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Dilip Joshi : फक्त ५० रुपये कमाई, त्यात १ वर्ष बेरोजगार, खडतर होता दिलीप जोशींचा 'जेठालाल'पर्यंत प्रवास

प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेला असतो. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकटं तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती यशच्या शिखरावर पोहोचते. ...

Vaibhavi Upadhyaya : शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती वैभवी उपाध्याय, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Vaibhavi upadhyaya accident update tv actress tried to get out of car window | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Vaibhavi Upadhyaya : शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती वैभवी उपाध्याय, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

वैभवीच्या अपघताबाबत काही नवीन गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

'आडनावावरून ही बंगाली वाटते पण..'; 'हास्यजत्रे'तील अभिनेत्रीसाठी समीर चौघुलेची खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame samir choughule birthday wish to actress esha dey | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आडनावावरून ही बंगाली वाटते पण..'; 'हास्यजत्रे'तील अभिनेत्रीसाठी समीर चौघुलेची खास पोस्ट

Samir choughule: बऱ्याचदा समीर त्याच्या सहकलाकारांविषयीच्या पोस्ट शेअर करत असतो. यात नुकतीच त्याने या कार्यक्रमातील अभिनेत्री इशा डे  (esha dey) हिच्याविषयी पोस्ट शेअर केली आहे. ...

'जरा प्राजक्ता माळीकडे बघ'; वजन कमी केल्यामुळे भाग्यश्री लिमये ट्रोल - Marathi News | marathi actress bhagyashree limaye latest photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'जरा प्राजक्ता माळीकडे बघ'; वजन कमी केल्यामुळे भाग्यश्री लिमये ट्रोल

Bhagyashree limaye: अलिकडेच भाग्यश्रीने एक फोटोशूट केलं. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

हृदयद्रावक! वैभवीच्या अंत्यसंस्कारावेळी आईची झाली वाईट अवस्था, लेकीचा मृतदेह पाहून वडिलही कोसळले - Marathi News | Heartbreaking! During Vaibhavi's funeral, the mother was in a bad condition, the father also collapsed after seeing the dead body of the daughter | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हृदयद्रावक! वैभवीच्या अंत्यसंस्कारावेळी आईची झाली वाईट अवस्था, लेकीचा मृतदेह पाहून वडिलही कोसळले

'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. ...