Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मालिका संपल्याने हास्यजत्रेतील 'या' कलाकाराचं शोमध्ये कमबॅक, शिवालीसोबत पुन्हा जोडी जमणार - Marathi News | maharashtrachi hasyajatra nimish kulkarni to make comeback on show after his serial ends | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मालिका संपल्याने हास्यजत्रेतील 'या' कलाकाराचं शोमध्ये कमबॅक, शिवालीसोबत पुन्हा जोडी जमणार

कोण आहे तो कलाकार? ...

'बाबा गेल्यामुळे अनेकांना आनंद झाला'; हरी नरकेंच्या लेकीचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | hari-narake-daughter-and-actress-Pramitee narke -emotional-speech-on-fathers-death | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बाबा गेल्यामुळे अनेकांना आनंद झाला'; हरी नरकेंच्या लेकीचं वक्तव्य चर्चेत

Pramitee narke: हरी नरके यांची लेक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून तिने सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत काम केलं आहे. ...

अंकिता लोखंडेला पितृशोक, ६८व्या वर्षी अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन - Marathi News | actress ankita lokhande father shashikant lokhande dies at 68 in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अंकिता लोखंडेला पितृशोक, ६८व्या वर्षी अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन

'पवित्रा रिश्ता' फेम अंकिता लोखडेंच्या वडिलांचं निधन, ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ...

“नोकरी देता का नोकरी म्हणत फिरायचो”, वैभव मांगलेंचा खुलासा, म्हणाले, “मी पाईप बनवण्याच्या कंपनीत...” - Marathi News | marathi actor vaibhav mangle revealed that he was jobless had worked in cement pipe company | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :“नोकरी देता का नोकरी म्हणत फिरायचो”, वैभव मांगलेंचा खुलासा, म्हणाले, “मी पाईप बनवण्याच्या कंपनीत...”

पाईप बनवण्याच्या कंपनीत वैभव मांगले करायचे नोकरी, खडतर प्रवासाबद्दल केला खुलासा ...

निर्मितीकडून अभिनयाकडे वळली शर्मिष्ठा राऊत, भूमिकेबद्दल म्हणाली-कलाकाराने हे विसरू नये.. - Marathi News | Sharmishtha raut new marathi serial sare kahi tujhyach sathi on zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :निर्मितीकडून अभिनयाकडे वळली शर्मिष्ठा राऊत, भूमिकेबद्दल म्हणाली-कलाकाराने हे विसरू नये..

निर्मितीनंतर पुन्हा एकदा शर्मिष्ठा अभिनयाकडे वळली आहे. लवकरच तिची झी मराठीवर ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत दिसणार आहे. ...

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिला बाळाला जन्म, आठ वर्षांत दुसऱ्यांदा झाली आई - Marathi News | ye rishta kya kehlata hai fame actress pooja joshi blessed with baby girl second time | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिला बाळाला जन्म, आठ वर्षांत दुसऱ्यांदा झाली आई

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्यांदा बनली आई ...

२५ वर्षे चाळीत राहिला, साड्या विकल्या अन्...; असं पालटलं 'तारका मेहता'मधील पोपटलालचं नशीब - Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah popatlal aka shyam pathak worked as a sales man before coming in acting | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :२५ वर्षे चाळीत राहिला, साड्या विकल्या अन्...; असं पालटलं 'तारका मेहता'मधील पोपटलालचं नशीब

पोपटलालचं जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेता साड्या विकायचं काम करायचा. ...

“२० वर्षांपासून वडिलांना भेटले नाही”, प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “त्यांनी दुसरं लग्न केल्यावर...” - Marathi News | actress jiya shankar revealed that she has not meet her father from past 20 years in bigg boss ott | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :“२० वर्षांपासून वडिलांना भेटले नाही”, प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “त्यांनी दुसरं लग्न केल्यावर...”

Bigg Boss OTT : “जेव्हा कोणी माझ्या वडिलांबद्दल विचारतं...", 'वेड' फेम अभिनेत्री भावुक ...

राणादासोबत सिंगापूरला पोहोचल्या पाठकबाई, अक्षया आणि हार्दिक घेतायेत सुट्ट्यांचा आनंद - Marathi News | Marathi actress akshaya deodhar and hardik joshi enjoying a holiday in singapore | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :राणादासोबत सिंगापूरला पोहोचल्या पाठकबाई, अक्षया आणि हार्दिक घेतायेत सुट्ट्यांचा आनंद

राणादा आणि पाठकबाई सध्या विदेश दौऱ्यावर आहे. दोघे सिंगापूरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतायेत. ...