'कुंडली भाग्य' अॅक्ट्रेस 'प्रीता'ने केले फोटोशूट दिसला ग्लॅमरस अंदाज,पाहा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:49 IST2018-05-15T06:09:21+5:302018-06-27T19:49:58+5:30

'कुंडली भाग्य' मालिकेतून घराघरात पोहचलेली श्रद्धा आर्याने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे.खास या फोटोशूटसाठी श्रद्धा हॉगकाँगला गेली होती.नयनरम्य स्थळांवर श्रद्धाने केलेल्या फोटोशूटला सा-यांची पसंती मिळत आहे.शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

'Kundli Bhagya' actress 'Preeta' made a photo shoot with a glamorous look, see PHOTO | 'कुंडली भाग्य' अॅक्ट्रेस 'प्रीता'ने केले फोटोशूट दिसला ग्लॅमरस अंदाज,पाहा PHOTO

'कुंडली भाग्य' अॅक्ट्रेस 'प्रीता'ने केले फोटोशूट दिसला ग्लॅमरस अंदाज,पाहा PHOTO

'क
ुंडली भाग्य' मालिकेतून घराघरात पोहचलेली श्रद्धा आर्याने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे.खास या फोटोशूटसाठी श्रद्धा हॉगकाँगला गेली होती.नयनरम्य स्थळांवर श्रद्धाने केलेल्या फोटोशूटला सा-यांची पसंती मिळत आहे.शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
'कुंडली भाग्य' मालिकेतून घराघरात पोहचलेली श्रद्धा आर्याने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे.खास या फोटोशूटसाठी श्रद्धा हॉगकाँगला गेली होती.नयनरम्य स्थळांवर श्रद्धाने केलेल्या फोटोशूटला सा-यांची पसंती मिळत आहे.शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

Web Title: 'Kundli Bhagya' actress 'Preeta' made a photo shoot with a glamorous look, see PHOTO