किम कर्दाशिएनने दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:16 IST2016-01-16T01:10:35+5:302016-02-10T06:16:47+5:30

रिअँलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशिएनने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. सेंट असे बाळाचे नाव ठेवले आहे. किमचा 'किपिंग अप ...

Kim Kardashian gave birth to baby | किम कर्दाशिएनने दिला बाळाला जन्म

किम कर्दाशिएनने दिला बाळाला जन्म


/>रिअँलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशिएनने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. सेंट असे बाळाचे नाव ठेवले आहे. किमचा 'किपिंग अप विथ द कर्दाशिएन' हा कार्यक्रम सुरू असून, या कार्यक्रमात तिच्या बाळाचे स्वागत व्हावे, असे त्यांना अपेक्षित होते. मात्र, ज्या ठिकाणी किमने बाळाला जन्म दिला. त्या ठिकाणी कॅमेरे नसल्याने ते शक्य झाले नाही. त्याची दोन वर्षांची बहिण नॉर्थ हिलादेखील शोमध्ये सहभागी होता आले नव्हते.

Web Title: Kim Kardashian gave birth to baby