करमची लेडी लव्ह !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 16:16 IST2016-08-19T10:46:29+5:302016-08-19T16:16:29+5:30

'मेरे अंगणे मे' मालिकेतील अभिनेता करम राजपाल सध्या प्रेमाच्या रंगात न्हाऊन गेलाय. कारण करमच्या जीवनात आलीय त्याची लेडी लव्ह. ...

Karmachi Lady Love! | करमची लेडी लव्ह !

करमची लेडी लव्ह !

'
;मेरे अंगणे मे' मालिकेतील अभिनेता करम राजपाल सध्या प्रेमाच्या रंगात न्हाऊन गेलाय. कारण करमच्या जीवनात आलीय त्याची लेडी लव्ह. तिचं नाव आहे शिवालिका ओबेरॉय. करम आणि शिवालिका सध्या एकमेंकांची कंपनी एन्जॉय करतायत. दोघंही बराच काळ एकत्रही घालवत असल्याच्या चर्चा आहे. ही शिवालिका कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्याचं उत्तरही आमच्याकडे आहे. दिग्दर्शक साजिद नाडियादवालासह असिस्टंट डायरेक्टर म्हणून शिवालिका काम करतेय. करम आणि शिवालिका ब-याच काळापासून एकमेकांना ओळखतात.त्यामुळं आता त्यांच्या या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालंय.

Web Title: Karmachi Lady Love!