कॉमेडी जगत डेव्हलप - सुमीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:36 IST2016-01-16T01:06:41+5:302016-02-10T11:36:25+5:30

सुमीत राघवन अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्री आणि टीव्ही जगतात काम करतो. त्याला कॉमेडी जगताविषयी विचारण्यात आले असता तो म्हणाला,' ...

Comedy World Development - Sumit | कॉमेडी जगत डेव्हलप - सुमीत

कॉमेडी जगत डेव्हलप - सुमीत

मीत राघवन अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्री आणि टीव्ही जगतात काम करतो. त्याला कॉमेडी जगताविषयी विचारण्यात आले असता तो म्हणाला,' दिवसेंदिवस कॉमेडी जगत डेव्हलप होत आहे. नवीन नवीन बदलांमुळे प्रेक्षक मालिका, चित्रपट यांच्याकडे वळू पाहत आहे.

Web Title: Comedy World Development - Sumit