आईही पाहते ' बिग बॉस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 06:35 IST2016-01-16T01:19:42+5:302016-02-09T06:35:09+5:30

बिग बॉसच्या नवव्या सत्रात सलमान म्हणाला,' बिग बॉस मध्ये ही अभिनय करत नाही. मी यात सलीम खानचा मुलगा, सोहेल, ...

Come see 'Big Boss' | आईही पाहते ' बिग बॉस'

आईही पाहते ' बिग बॉस'

ग बॉसच्या नवव्या सत्रात सलमान म्हणाला,' बिग बॉस मध्ये ही अभिनय करत नाही. मी यात सलीम खानचा मुलगा, सोहेल, अरबाज, आर्पिता, अलवीराचा भाऊ असतो. हा शो आई देखील पाहते. ती हा शो पाहते आणि कल्पना करते. हे पाहणे योग्य नाही. प्रत्येकाला र्मयादेत राहायला पाहिजे.

Web Title: Come see 'Big Boss'