बर्थ डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:20 IST2016-01-16T01:10:29+5:302016-02-10T09:20:17+5:30

भरत जाधव, उमेश कामत आणि संतोष जुवेकर हेच ते त्रिकूट. या तीनही कलाकारांनी स्वत:ची एक वेगळी ओळख या इंडस्ट्रीत ...

Birth Day | बर्थ डे

बर्थ डे


/>भरत जाधव, उमेश कामत आणि संतोष जुवेकर हेच ते त्रिकूट. या तीनही कलाकारांनी स्वत:ची एक वेगळी ओळख या इंडस्ट्रीत तयार केली आहे. या तीनही कलाकारांच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी नक्कीच काहीतरी प्लॅॅन केले असणार. त्यांच्यापैकी उमेशची मैत्रीण आणि सहकलाकार असलेल्या स्पृहाने त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत सीएनएक्सकडे.

Web Title: Birth Day