अक्कासाहेबांची पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:44 IST2016-01-16T01:09:23+5:302016-02-05T13:44:26+5:30

कॅमेर्‍यासमोर सेल्फी व पाउट पोझ देण्याचे फॅड हल्ली सर्वांनाच लागलेले दिसतात. यामध्ये सेलेब्रिटीदेखील मागे राहिले नाहीत. आता आश्‍चर्य म्हणजे, ...

Aksaasaheb Posh | अक्कासाहेबांची पोझ

अक्कासाहेबांची पोझ

मेर्‍यासमोर सेल्फी व पाउट पोझ देण्याचे फॅड हल्ली सर्वांनाच लागलेले दिसतात. यामध्ये सेलेब्रिटीदेखील मागे राहिले नाहीत. आता आश्‍चर्य म्हणजे, पुढचं पाउल या मालिकेत कडक व ताठर भूमिकेत असणार्‍या अक्कासाहेब म्हणजेच हर्षदा खानविलकर यांनादेखील पाउट पोझचा मोह आवरला नाही असे दिसते. अक्कासाहेबांनी चक्क, पुढच्या पाउलच्या सेटवरच गेटअपमध्येच मालिकेतेतील धाकट्या जावेसोबत सुंदर अशी पाउट पोझ दिली आहे.

Web Title: Aksaasaheb Posh