Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर - Marathi News | pushpa 2 trailer updates starring allu arjun rashmika mandanna fahad fasil | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर

'पुष्पा २'ची सध्या सर्वांना उत्सुकता असून सिनेमाच्या ट्रेलरबद्दल मोठी अपडेट समोर आलीय ...

'ऊ अंंटावा..' नाही नवीन धमाकेदार गाणं घेऊन येतोय 'पुष्पा', समांथाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री - Marathi News | No 'Oo Antava..' 'Pushpa' comes with a new banging song, actress 'Hee' will appear in place of Samantha | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'ऊ अंंटावा..' नाही नवीन धमाकेदार गाणं घेऊन येतोय 'पुष्पा', समांथाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

Pushpa Movie : पुष्पा: द राइजने 'ऊ अंंटावा..' हे सुपरहिट गाणे दिले, जे जगभरात लोकप्रिय झाले. आता अल्लू अर्जुन दक्षिण भारतातील डान्सिंग क्वीनसोबत डान्स करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Kanguva Trailer: 'कंगुवा'चा आणखी एक ट्रेलर रिलीज, सूर्याचा डबल रोल तर बॉबी देओलचा भयानक लूक - Marathi News | kanguva second trailer starring Suriya Bobby deol and disha patani | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'कंगुवा'चा आणखी एक ट्रेलर रिलीज, सूर्याचा डबल रोल तर बॉबी देओलचा भयानक लूक

३५० कोटींच्या बजेटमध्ये सिनेमा तयार झाला आहे. सिनेमाचं शूट भारताशिवाय ७ वेगवेगळ्या देशात झालं आहे. ...

अनवाणी फिरतोय राम चरण, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्येचं पालन, जाणून घ्या व्रताचे नियम - Marathi News | Ram Charan Goes Barefoot In Black Attire At Hyderabad Airport Ahead Of Game Changer Teaser Launch | Ayyappa vratham | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अनवाणी फिरतोय राम चरण, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्येचं पालन, जाणून घ्या व्रताचे नियम

रामचरणला याआधीही अनेकदा आपण अनवाणी पाहिले आहे. ...

वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम - Marathi News | Tamil actor Delhi Ganesh who has acted in over 400 films passed away | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम

कमल हासन आणि इतर लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेले अभिनेते गणेश यांचं निधन झालंय ...

राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज - Marathi News | Ram Charan Kiara Advani upcoming movie Game Changer teaser Released | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज

राम चरण - कियारा अडवाणीच्या 'गेम चेंजर'चा टीझर रिलीज झालाय (game changer) ...

ही आहे रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील सुंदर सीता, नो मेकअप पॉलिसीसोबत करते सिनेमात काम - Marathi News | Here is the beautiful Sita from Ranbir Kapoor's 'Ramayan', working in the film with a no makeup policy | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ही आहे रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील सुंदर सीता, नो मेकअप पॉलिसीसोबत करते सिनेमात काम

Sai Pallavi : साई पल्लवी तिच्या कामासोबतच तिच्या लूकसाठीही चर्चेत असते. वास्तविक, अभिनेत्री वास्तविक जीवनात तसेच चित्रपटांमध्ये नेहमी मेकअपशिवाय दिसते. ...

अरे देवा! जिन्यांवरुन उतरताना पाय घसरून धपकन खाली पडला अन्...; सुप्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | south actor vijay deverakonda slip off and fall down from stairs video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अरे देवा! जिन्यांवरुन उतरताना पाय घसरून धपकन खाली पडला अन्...; सुप्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो अभिनेता जिन्यांवरुन उतरताना दिसत आहे. पायऱ्यांवरुन उतरताना अचानक पाय घसरून अभिनेता पडतो.  ...

बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त... - Marathi News | Allu arjun took 300 crores for pushpa 2 while rashmika and fahad fazil earns only few crores as compared to him | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...

अल्लू अर्जुन सर्वात जास्त मानधन घेणारा भारतीय कलाकार बनला आहे. ...