‘रब्बा’: हृदयस्पर्शी प्रवास

By Admin | Updated: May 13, 2016 01:44 IST2016-05-13T01:44:29+5:302016-05-13T01:44:29+5:30

ऐश्वर्या रॉय -बच्चनचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’मधील गाणी अत्यंत समर्पक आणि कथानकाशी सुसंगत अशी आहेत. यात ऐश्वर्या रॉय-बच्चन, रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा यांचे चित्रपटातील एक

'Rabba': heartbreaking journey | ‘रब्बा’: हृदयस्पर्शी प्रवास

‘रब्बा’: हृदयस्पर्शी प्रवास

ऐश्वर्या रॉय -बच्चनचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’मधील गाणी अत्यंत समर्पक आणि कथानकाशी सुसंगत अशी आहेत. यात ऐश्वर्या रॉय-बच्चन, रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा यांचे चित्रपटातील एक नवे गाणे ‘रब्बा’सह आउट झाले आहे. पाकिस्तानी गायक शफाकत अमानत अली यांनी हे गाणे गायले असून, अत्यंत हृदयस्पर्शी असे हे गाणे आहे. या गाण्यातून ऐश्वर्याचा प्रवास कळतो. ती तिच्या भावाला सोडविण्यासाठी गोल्डन टेम्पल येथे सेवा देण्याचे कार्य करत आहे. तिची प्रार्थना ऐकली जावी आणि तिच्या भावाची मुक्तता व्हावी यासाठी ती देवाकडे प्रार्थना करत असते.

Web Title: 'Rabba': heartbreaking journey