Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

IN PICS : म्हणून उमेश कामतनं ‘अजुनही बरसात आहे’ मालिकेला होकार दिला...! - Marathi News | Ajunahi Barsat Aahe Umesh Kamat on returning to TV after 8 years | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :IN PICS : म्हणून उमेश कामतनं ‘अजुनही बरसात आहे’ मालिकेला होकार दिला...!

Ajunahi Barsat Aahe : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता उमेश कामत आणि लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे तब्बल 8 वर्षांनी एकत्र येत आहेत. होय, ‘अजुनही बरसात आहे’ ही दोघांची मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. ...

आशका गोराडियाला लागलं योगाचं व्यसन, समुद्राकाठी केलेल्या भन्नाट योगा मुव्हज पाहून व्हाल थक्क - Marathi News | Aashka Goradia is addicted to yoga, you will be amazed to see Her Yoga Moves | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :आशका गोराडियाला लागलं योगाचं व्यसन, समुद्राकाठी केलेल्या भन्नाट योगा मुव्हज पाहून व्हाल थक्क

अनेक सेलिब्रिटी त्यांचे वर्कआउटचे आणि योगासनाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांनाही फिट राहण्याचं आवाहन करत असतात. अशात अभिनेत्री आशका गोराडियाच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर तिला योगाचं व्यसन लागल्याचंच दिसतं. ...

SEE PICS : ‘टाईमपास’ची चंदा ते स्वीटू...; वाचा, अन्विता फलटणकरचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | happy birthday anvita phaltankar aka sweetu know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :SEE PICS : ‘टाईमपास’ची चंदा ते स्वीटू...; वाचा, अन्विता फलटणकरचा प्रेरणादायी प्रवास

ठाण्याची अन्विता फलटणकर कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री? ...

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबीताजी उर्फ मुनमुन दत्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो - Marathi News | Glamorous photo shared by 'Tarak Mehta Ka Ulta Chashma' fame Babitaji alias Munmun Dutta | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबीताजी उर्फ मुनमुन दत्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो

अभिनेत्री मुनमुन दत्ताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...

'मराठी बिग बॉस सिझन ३' मध्ये झळकणार प्रसिद्ध कपल, ब्रेकअपनंतर आहेत प्रचंड चर्चेत - Marathi News | Suyash Tilak & Akshaya Deodhar Will Be Seen In Marathi Bigg Boss Season 3 | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'मराठी बिग बॉस सिझन ३' मध्ये झळकणार प्रसिद्ध कपल, ब्रेकअपनंतर आहेत प्रचंड चर्चेत

अभिनेत्री अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत पाठक बाई म्हणून लोकप्रियतेचे शिखर गाठले.अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली होती.तर दुसरीकडे 'का रे दुरावा' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सुयश टिळकसोबत अक्षयाचे अफेअर होते. ...

'पवित्र रिश्ता'ची पूर्वी बघा आता दिसते कशी? पाहून तुमचीही हटणार नाही नजर - Marathi News | Pavitra Rishta Actress Asha Negi Shows Her Amazing Transformation Will Make Your Jaws Drop | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'पवित्र रिश्ता'ची पूर्वी बघा आता दिसते कशी? पाहून तुमचीही हटणार नाही नजर

'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री आशा नेगी सध्या प्रचंड चर्चेत आहेत. चर्चेत यायला कारणीभूत ठरले आहेत. तिचे बोल्ड फोटो. आशा नेगीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर लक्षवेधी ठरत आहेत. ...

निक्की तांबोळीचे शॉर्ट ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Nikki Tamboli sizzlies in short black dress photos went viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :निक्की तांबोळीचे शॉर्ट ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

ही अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम - Marathi News | Kishwer Merchant baby shower pics | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :ही अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंटच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ...