Filmy Stories

मराठी सिनेमा :'टाईमपास'मधील प्राजू दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस, आता दिसते खूप वेगळी
Ketaki Mategaonkar : 'टाईमपास' चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला असून केतकी माटेगावकरमध्ये खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे. ...

टेलीविजन :'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरचं हळदी-कुंकू! वाण म्हणून काय दिलं? अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव
जान्हवीने नुकतंच तिच्या घरी हळदी-कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. ...

टेलीविजन :Photos: मराठी टीव्ही 'स्टार' कपलचं सुंदर प्री वेडिंग फोटोशूट, लवकरच बोहल्यावर चढणार
टीव्ही मालिकांमध्ये दिसलेलं हे कपल आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

बॉलीवुड :Photos: तू चीज बड़ी है... रवीना टंडनची लेक राशा थडानीचा किलर लूक, चाहते घायाळ

मराठी सिनेमा :बेबी डॉल मे सोने दी! उर्फी नाही ही तर आपली सईबाई, पाहा ग्लॅमरस फोटो
सईने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

बॉलीवुड :लाल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पूजा हेगडेचं खास फोटोशूट; दिसतेय खूपच ग्लॅमरस
अभिनेत्री पूजा हेगडेचा 'ग्लॅम' लूक, पाहा फोटो ...

मराठी सिनेमा :"तुम पर मरती हूँ, मैं सच कहती हूँ..."; प्रार्थना बेहरेने हटके अंदाजात दिल्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने सोशल मीडियावर लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे. ...
