त्याने तिला पाहिले पहिल्यांदा आणि पहिल्याच नजरेत तिनं त्याला क्लीनबोल्ड केलं. तिला पाहताच त्याच्या दिल की घंटी बजने लगी आणि ती त्याच्या आयुष्यात येताच त्याचं आयुष्यच जणू पालटलं. ही सगळी गोष्ट आहे ती अभिनेता आदिनाथ कोठारेची. आदनाथच्या आज वाढदिवस आहे. ...
सुंदर आणि फीट दिसणं यासाठी सोनाली कुलकर्णी खूप मेहनत घेते . ती दिवसाची सुरुवात योगा ने करते . स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सूर्य नमस्कार, वेगवेगळ्या प्रकारची आसनं करते. ...
कायमच रिंकू राजगुरूने आर्ची म्हणून रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच .सैराटने तर रिंकू राजगूरुवा पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. ...
जपून जपून पुढे धोका आहे,..म्हणत रसिकांच्या काळजावर अधिराज्य मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. ...
दिग्दर्शक अभिनेता रवी जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. रवी जाधव यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या मराठी सिनेमांचा जोरदार डंका वाजला आहे. हे सिनेमा रसिकांसह समीक्षकांच्या पसंतीस पात्र ठरले. ...