'अग्गंबाई अरेच्चा' चित्रपटातल्या Sanjay Narvekar ची ऑनस्क्रीन पत्नी आता दिसते अशी,ओळखणंही झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 12:14 PM2021-12-18T12:14:58+5:302021-12-18T12:22:10+5:30

महिलांच्या मनात काय सुरुय या गोष्टी संजय नार्वेकरला (Sanjay Narvekar) कळत असतात. मात्र यामुळे त्याची होणारी घालमेल या चित्रपटात मांडण्यात आली होती. श्रीरंग देशमुख नावाची भूमिका संजय नार्वेकरने साकारली होती.

चित्रपटात प्रियंका यादवची भूमिकाही लक्षवेधी ठरली होती.

चित्रपटात प्रियंकाने आपल्या भूमिकेने कमालीची छाप पाडली होती.

ऑनस्क्री साधी सोज्वळ दिसणारी प्रियंका खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस दिसते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून तिला ओळखणंही कठीण जाईल.इतकी ती वेगळी दिसते.

ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चाहत्यांची प्रचंड पसंती मिळते.

सोशल मीडियावरच्या माध्यामतून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

अग्गंबाई अरेच्चा चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर लाईक्स कमेंट्स चाहते करताना दिसतात.

'अग्गंबाई अरेच्चा' या चित्रपटानंतर आणखी काही चित्रपटातही ती झळकली होती.