दुबईत पोहोचली सुरभी हांडे; शेअर केले desert safari चे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 06:45 PM2023-12-21T18:45:16+5:302023-12-21T18:51:22+5:30

Surbhi hande: सुरभीने तिच्या दुबईमधील desert safari चे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुरभी हांडे. जय मल्हार या मालिकेमुळे सुरभी घराघरात पोहोचली.

या मालिकेनंतर सुरभी अगदी मोजक्या प्रोजेक्टमध्ये झळकली. मात्र, त्यानंतर ती फारशी कुठे दिसली नाही.

सुरभी कलाविश्वात फारशी सक्रीय नसली तरी सुद्धा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे.

सुरभी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते.

अलिकडेच सुरभी दुबई टूरला गेली असून येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सुरभीने तिच्या दुबईमधील desert safari चे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

सुरभीच्या फोटोवर नेटकरी कमेंट आणि लाइकचा पाऊस पाडत आहेत.