कतरिना मोरक्कोमध्ये करतेय सर्फिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 11:29 IST2017-07-24T17:46:30+5:302017-07-27T11:29:26+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान व कतरिना कैफ सध्या मोरक्कमोमध्ये 'टायगर जिंदा है' सिनेमाचं शुटिंग करत आहेत.

कतरिना सर्फिंग करत असून सोशल मीडियावर तिनं यासंबंधीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

कतरिनानं दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी तिनं कधीही सर्फिंग केलेले नाही.


















