Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेही गुरुवारी राष्ट्रीय महिला आयोगासमोर (NCW) हजर झाली. यावेळी तिने माफी मागत स्पष्ट केलं की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. ...
How To Improve Eye sights : हे मिश्रण नियमित घेतल्यानं केवळ डोळ्यांची दृष्टीच सुधारत नाही तर स्मरणशक्ती वाढण्यास आणि एकाग्रता सुधारण्यासही मदत होते. ...
वयाच्या 14 वर्षीच मॉडेंलिगला सुरूवात केली आहे.नैथली ही मुळची ब्राझिलची आहे.नैथलीने तिच्या हॉट आणि सेक्सी लुकमुळे किंग फिशर कॅलेंड 2012 हंट ही स्पर्धा जिंकली. तेव्हापासून ख-या अर्थाने भारतातही तिच्या मॉडेलिंगच्या करिअरला सुरूवात झाली. जॉन अब्राहमसह 'रॉकी हँडसम' सिनेमातही नैथली रूपेरी पडद्यावर झळकली होती.